जगातील सर्वात दुर्दैवी गाणं ज्याला ऐकताच गाणं ऐकताच 100 लोकांनी दिला जीव, याला ऐकण्याची घोडचूक पडेल महागात
आम्ही ज्या गाण्याविषयी बोलत आहोत त्याचे 'ग्लूमी संडे' आहे. हे गाणं संगीतकार रेझसो सेरेसे यांनी लिहिले होते. १९३३ मध्ये हे गाणं लिहिण्यात आलं मात्र १९३५ लोकांना ते ऐकायला मिळालं
प्रेयसीने सोडून दिल्यानंतर संगीतकार रेझसो सेरेसे यांनी हे गाणं लिहिलं. या गाण्याचे बोल इतके दुःखद आहेत की ज्याने ते ऐकले त्याने आपला जीव गमावला. माहितीनुसार, हे गाणं ऐकताच १९३५ मध्ये एका मोचीने आत्महत्या केली, त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये ग्लूमी संडे गाण्याचे बोल नमूद केले
यानंतर गाण्याचे संगीतकार रेझसो सेरेसे यांनीही १९६८ मध्ये आपला जीव संपवला. हे गाणं ऐकल्यानंतर दोन जणांनी स्वत:वर गोळी झाडली. इतकेच काय तर यामुळे एका महिलेने पाण्यात उडी मारत आत्महत्या केली.
या सर्वच घटनांनंतर १९४१ मध्ये ग्लूमी संडे गाण्यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर सुमारे ६२ वर्षांनी म्हणजे २००३ मध्ये या गाण्यावरील बंदी उठवण्यात आली.
बंदी उठवण्याचे कारण म्हणजे, या गाण्याचे जेव्हा विश्लेषण करण्यात आले तेव्हा असे आढळले की, ते एक हंगेरियन गाणं आहे. ज्यावेळी हे गाणं रिलीज झालं तेव्हा हंगेरीयातील बरेच लोक तणावात होते आणि त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता
अशावेळी, या गाण्याचे बोल ऐकताच लोक नैराश्यात गेले आणि त्यांना आणखीन दुःख वाटू लागले. हे गाणं अतिशय वेदनादायी आवाजात गायले गेले जे धावपळ, मानवता आणि रोजच्या दुःखावर आधारीत आहे