Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तुरु तुरू” गाण्याने फक्त 2 दिवसात पार केला 1 मिलियन व्ह्यूजचा टप्पा; सई गोडबोलेचा सुमधूर आवाज चर्चेत

बिग बॉस फेम “आयुष संजीव” आणि अभिनेत्री “हेमल इंगळे” यांची नवी जोडी “तुरु तुरू” गाण्यासाठी एकत्र, गाण्याने दोनच दिवसात १ मिलियन व्ह्यूज पूर्ण केले आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 11, 2026 | 03:53 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

गायिका सई गोडबोलेच्या सुमधुर आवाजातील साईरत्न एंटरटेनमेंट प्रॉडक्शनची नवीन निर्मिती “तुरु तुरू” गाणं नुकतंच प्रदर्शित झाले असून, फक्त दोन दिवसातच 1 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून या गाण्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.या गाण्यात बिग बॉस फेम अभिनेता आयुष संजीव आणि अभिनेत्री हेमल इंगळे मुख्य भूमिकेत आहेत. गायक निहार शेंबेकर आणि शार्क यांनीही या गाण्यात आपली आवाजाची खूण सोडली आहे. गाण्याचे गीतकार विकास साटम आहेत, तर संगीत निहार शेंबेकर आणि शार्क यांनी दिले आहे.तेजस नेरुरकरच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन पूजा काळे यांनी केले आहे. “तुरु तुरू” गाण्याची दमदार प्रस्तुती आणि सुमधुर आवाजामुळे प्रेक्षकांसमोर एक खास मनोरंजन अनुभव उभा राहिला आहे.

अभिनेत्री हेमल इंगळे गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगते, “मी साईरत्न एंटरटेनमेंटचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला या गाण्यात काम करण्याची संधी दिली. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही या गाण्याला भरभरून प्रेम द्या. या गाण्याचे दोन दिवसात एक मिलियन व्ह्यूज पूर्ण झाले आहेत. त्यामुळे मी सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते. या गाण्यावर सुंदर रील व्हिडिओ बनवा. आणि मला जरूर टॅग करा.”

Subedaar Teaser: वयाच्या सत्तरीतही अनिल कपूरचा धबधबा; ‘सुबेदार’ मधील डॅशिंग आणि दमदार लूक समोर!

गायक व संगीतकार निहार शेंबेकर या गाण्याच्या रेकॉर्डिंग विषयी सांगतात, “मराठीतलं हे पहिलंच गाणं आहे जे आफ्रिकन रीदम मधील बायले फंक या जॉनरवर केलं गेलं आहे. तसेच तुम्हाला गाणं बघताना असंच वाटेल की हेमल खरंच गात आहे. हेमलला सईचा आवाज परफेक्ट मॅच झाला. मला खात्री आहे की तुम्हालाही हे गाणं खूप आवडेल. तुम्ही थिरकणार आहात या गाण्यावर. तुम्हाला हे गाण कस वाटल हे आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा.”

गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक! अभिनेता श्रेयस तळपदेसोबत 12 जणांविरुद्ध FIR दाखल

Web Title: The song turu turu crossed the 1 million views mark in just 2 days sai godboles melodious voice is creating a buzz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • viral Song

संबंधित बातम्या

Ananya Raj Death: धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीचं २७व्या वर्षी निधन; मृत्यूचं कारण समोर, चाहत्यांना मोठा धक्का
1

Ananya Raj Death: धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीचं २७व्या वर्षी निधन; मृत्यूचं कारण समोर, चाहत्यांना मोठा धक्का

Antara Banerjee Arrest: अभिनेत्री अंतरा बॅनर्जीला अटक; ट्रेनमध्ये RPF अधिकाऱ्यावर रेझरने हल्ल्याचा आरोप
2

Antara Banerjee Arrest: अभिनेत्री अंतरा बॅनर्जीला अटक; ट्रेनमध्ये RPF अधिकाऱ्यावर रेझरने हल्ल्याचा आरोप

Raja Sen Death: सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक-निर्माते राजा सेन यांचं निधन; वयाच्या ७१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3

Raja Sen Death: सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक-निर्माते राजा सेन यांचं निधन; वयाच्या ७१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रणबीर कपूर, साई पल्लवी नाही; ‘रामायण’चा दिग्दर्शकही नाही! यश इन्स्टाग्रामवर फक्त ‘या’ एका व्यक्तीला करतो
4

रणबीर कपूर, साई पल्लवी नाही; ‘रामायण’चा दिग्दर्शकही नाही! यश इन्स्टाग्रामवर फक्त ‘या’ एका व्यक्तीला करतो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.