साडी-कुर्तासह कशावरही सूट होतील कमळाचे नाजूक डिझाईन नेकलेस, वाढवतील गळ्याची शोभा
कमळ हे पावित्र्य, सौंदर्य आणि अध्यात्मिक शुद्धतेचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे कमळाच्या दागिन्यांना विशेष महत्व आहे. सर्वच महिला गळ्यात आवडीने कमळ नेकलेस घालतात.
काहींना गळ्यात घालण्यासाठी खूप जास्त हेवी नेकलेस नको असतो. अशावेळी तुम्ही या डिझाईनचा कमळ नेकलेस घालू शकता. यामुळे तुमचा लुक रॉयल दिसेल.
नाजूक साजूक दागिने घालायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. अशावेळी तुम्ही या डिझाईनचा नेकलेस खरेदी करू शकता.
बाजारात सोनं, चांदीमध्ये आणि विशेषत: गुलाब सोन्यामध्ये दागिने उपलब्ध आहेत. कमळ नेकलेसमध्ये गुलाबी आणि हिरवा किंवा लाल आणि हिरवा असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
इनव्हिजिबल नेकलेस घालायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. कारण हे नेकलेस वजनाने अतिशय लाईट वेट असतात. याशिवाय साडी किंवा ड्रेसवर तुम्ही सहज घालू शकता.