Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरातील वातावरणात सकारात्मक आणि आनंदी ठेवण्यासाठी गॅलरीमध्ये लावा ‘या’ फुलांची झाडे, मन राहील ताजेतवाने

घरातील वातावरण कायमच सकारात्मक आणि आनंदी राहावे यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. घरात सुंदर रंगीत फुलांची झाडे लावल्यास गॅलरीसुद्धा भरलेली वाटेल. घराच्या गॅलरीमध्ये फुलझाडे लावल्यास त्यांना सूर्यप्रकाश सुद्धा मिळेल आणि झाडे सुद्धा वाढतील. फुलझाडे लावल्यानंतर केवळ घर सुंदर नाही दिसत तर मन सुद्धा फ्रेश आणि ताजेतवाने होते. त्यामुळे घराच्या गॅलरीमध्ये तुम्ही या फुलांची झाडे लावू शकता. फुल झाडांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 19, 2026 | 10:57 AM

घरातील वातावरणात सकारात्मक आणि आनंदी ठेवण्यासाठी गॅलरीमध्ये लावा 'या' फुलांची झाडे, मन राहील ताजेतवाने

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

सुगंधी मोगऱ्याचे झाड घरात आणून नक्की लावावे. मोगऱ्याचा फुलांचा सुगंध संपूर्ण घरात कायमच दरवळ राहील आणि मन सुद्धा फ्रेश होईल.

2 / 5

चमेलीची फुले खूप जास्त सुगंधी असतात. मोठ्या कुंडीत चमेलीचे झाड आणून लावल्यास फुले आल्यानंतर ते अतिशय सुंदर दिसेल. चमेलीचे फुले घरभर सुगंध पसरवतात.

3 / 5

घराच्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये तुम्ही पारिजातकाचे झाड लावू शकता. पांढऱ्या रंगाची आणि नारंगी देठाची फुले पाहायला सुद्धा सुंदर वाटतात आणि सुगंधही चांगला येतो.

4 / 5

झेंडूच्या झाडाच्या अनेक वेगवेगळ्या प्रजाती आहेत. देवाच्या पूजेसाठी झेंडूच्या फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पिवळा, नारंगी, मारून यांसारख्या विविध रंगांमध्ये झेंडूची फुले असतात.

5 / 5

प्रेमाचे प्रतीक मानली जाणारी गुलाबाची फुले सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. प्रत्येक घराच्या बाल्कनी किंवा अंगणात एक तरी गुलाबाचे झाड असतेच.

Web Title: These flowering plants in the gallery to keep the home environment positive and happy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • environment
  • Happy Lifestyle
  • Medicinal plants

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.