वनक्षेत्रातील छावण्या, स्फोट आणि वाहतूक मार्गांची वाढ यांमुळे जैवविविधतेला धोका निर्माण होतो. मात्र, संघर्षोत्तर काळात वनविभागाने पुनर्संचयितीकरणासाठी विविध उपक्रम राबवले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, वाढते ध्वनिप्रदूषण पक्षी, प्राणी आणि मानवांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे ठरत असून, पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची गरज अधिक भासू लागली आहे.
कॉसमॉस ही मूळ मेक्सिकोतील वनस्पती असून ती सूर्यफूल कुटुंबातील (ॲस्टेरेसी) सदस्य आहे. या झाडांना मोठ्या प्रमाणावर फुले येतात आणि त्यांची बियाणे वाऱ्याद्वारे किंवा इतर माध्यमांतून सहजपणे पसरतात.
महाराष्ट्र हे देशातील एक उद्योगस्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य असून दळणवळणाच्या चांगल्या सु