अमेरिकेतील कोट्यवधीची नोकरी सोडून ‘या’ युवकाने खेड्यात सुरू केली IT कंपनी
अहमदनगर संगमनेर तालुक्यातील ऐका शेतकऱ्यांच्या मुलाले स्व:त्ताचीच आयटी कंपनी उभी करून शेकडो शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. रावसाहेब घुगे असं या युवकाचं नाव आहे.