मायक्रोसॉफ्टसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीला सुद्धा खर्चाचा ताण सहन करावा लागत आहे, यावरून जागतिक आर्थिक परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट होते.
इन्फोसिस कंपनी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. याचे कारण म्हणजे नुकतेच कंपनीने 700 फ्रेशर्सला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. चला या प्रकरणाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
अहमदनगर संगमनेर तालुक्यातील ऐका शेतकऱ्यांच्या मुलाले स्व:त्ताचीच आयटी कंपनी उभी करून शेकडो शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना नोकरीची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. रावसाहेब घुगे असं या युवकाचं नाव आहे.