भारतीयांच्या आवडीचे टॉप ५ केक
हॉटेल मॅनेजमेंट संस्था NFCI ने केलेल्या सर्व्हेनुसार भारतात सगळ्यात जास्त मागणी चॉकलेट केकला आहे. असंख्य भारतीयांना चॉकलेट केक खाण्यास खूप आवडतो.
दुसऱ्या क्रमांकावर व्हॅनिला केक असून या केकला सुद्धा बाजारात मोठी मागणी आहे. व्हॅनिला फ्लेवरचे केक चवीला सुंदर लागतात.
तिसऱ्या क्रमांकावर स्ट्रॉबेरी केक असून ॲनिव्हर्सरी, व्हॅलेंटाईन्स डे, वाढदिवस किंवा इतर आनंदाच्या दिवशी गुलाबी रंगाचा केक आणला जातो.
पाचव्या क्रमांकावर रेड वेल्वेट केक असून ॲनिव्हर्सरी, लग्न, व्हॅलेंटाईन्स, साखरपुडा इत्यादी कार्यक्रमांमध्ये लाल रंगाचा रेड वेल्वेट केक आणला जातो.
कॅरामल, व्हाईट चॉकलेट, डार्क चॉकलेट इत्यादी फ्लेवरचे केक सुद्धा भारतीयांना खूप आवडतात.