Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पारंपरिक आणि मॉडर्न लुकसाठी शिवून घ्या ‘या’ डिझाईनचे लोटस पॅटर्न ब्लाऊज, साध्या साडीची वाढेल शोभा

सणावाराच्या दिवसांमध्ये किंवा लग्न समारंभात प्रत्येकाला अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसायचे असते. साडीवरील लुक आणखीनच खुलून दिसण्यासाठी वेगवेगळ्या पॅर्टनमध्ये ब्लाऊज शिवून घेतले जातात. पण बऱ्याचदा डिझाइनर किंवा सिल्क साडी खरेदी केल्यानंतर त्यावर नेमका कशा पद्धतीने ब्लाऊज शिवून घ्यावा हे सुचत नाही. साडीवरील ब्लाऊज पारंपरिक आणि मॉर्डन लुक देणारा हवा असेल तर कमळाच्या डिझाईन नक्की ट्राय करा. यामुळे साडीपेक्षा तुमच्या ब्लाऊजची सगळीकडे चर्चा रंगेल. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 21, 2026 | 03:35 PM

पारंपरिक आणि मॉडर्न लुकसाठी शिवून घ्या 'या' डिझाईनचे लोटस पॅटर्न ब्लाऊज, साध्या साडीची वाढेल शोभा

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

भारतीय संस्कृतीमध्ये मांगल्याचे प्रतीक म्हणून कमळाच्या फुलाचे नाव कायमच घेतले जाते. त्यामुळे ब्लाऊजच्या पाठीमागील गळ्याला तुम्ही हॅन्ड पेंटिंग करून सुंदर सुंदर कमळ काढून घेऊ शकता.

2 / 5

सिल्क किंवा कांजीवरम साडीवर कमळाच्या डिझाईनचे आरी वर्क भरगच्च दिसेल आणि ब्लाऊजला पारंपरिक लुक येईल. यासोबतच ब्लाऊजच्या हातांना सुद्धा आरी वर्क करून घेऊ शकता.

3 / 5

बाजारात ब्लाऊजला लावण्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनचे पॅच सहज उपलब्ध होतात. हे पॅच ब्लाऊजच्या गळ्याला किंवा हातांना लावून शिलाई केल्यास अतिशय सुंदर दिसतील.

4 / 5

काहींना ब्लाऊज जास्त भरलेले नको असतो. अशावेळी तुम्ही ब्लाऊजच्या हातांना केवळ कमळाचे डिझाईन करून त्यावर स्टोन किंवा बारीक मोत्याचे वर्क करू शकता.

5 / 5

इरकल किंवा कोणत्याही साडीवरील बंद गळ्याचे ब्लाऊज शिवून त्यावर हॅन्ड पेंटिंग करून या पद्धतीमध्ये आकर्षक ब्लाऊज तयार होईल. हा ब्लाऊज तुम्ही कोणत्याही साडीवर वापरू शकता.

Web Title: Traditional modern lotus pattern blouse designs to enhance simple saree look fashion beauty tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • saree fashion

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.