Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा 'या' खास डिझाइन्स चादरी, टॉवेल, उबदार आच्छादने, ब्लँकेट, उशा, पोशाखांसाठी कापड इत्यादीची खरेदी करू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 24, 2026 | 02:00 PM
बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा 'या' खास डिझाइन्स

बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा 'या' खास डिझाइन्स

Follow Us
Follow Us:

Festive Home Decor: राज्यासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी, सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाचे आगमन मोठ्या जलौषात केले जाते. बाप्पा आल्यानंतर मनोभावे पूजा करून घरात गोड पदार्थांचा नैवेद्य सुद्धा बनवला जातो. सणावारांच्या दिवसांमध्ये बाप्पाच्या स्वागतासाठी घरात सुद्धा अनेक बदल केले जातात. घराची सजावट करून बाप्पाचे स्वागत केले जाते. घराला नवीन आणि क्लासी लुक देण्यासाठी बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खास डिझाइन्स बाजारात आणल्या आहेत. या डिझाइन्स तुमच्या घराला सुंदर आणि आकर्षक लुक देतील.

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…

बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खास डिझाइन्सची भेटवस्तू द्याची असेल तर बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधील गणेशोत्सवासाठी खास डिझाइन्स तुम्हाला पाहायला मिळतील. सनावरांची रंगत वाढवण्यासाठी घराला केवळ रंग देऊन नाहीतर घरातील इतर गोष्टींमध्ये बदल करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. घरामध्ये केलेला छोटामोठा बदल सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे गणेश भक्तांनी बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शन आवर्जून खरेदी करावी.

‘सेलिब्रेटिंग इंडिया’ – भारतीय परंपरेला आधुनिक टच

भारताची समृद्ध कला, संस्कृती आणि कारागिरीपासून प्रेरणा घेत ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ कलेक्शन तयार करण्यात आले आहे. पारंपरिक भारतीय डिझाइन्सना आधुनिक घरांसाठी साजेशा पद्धतीने या कलेक्शनमध्ये अनेक नवनवीन बदल करण्यात आले आहेत. या सर्व डिझाइन्स १०० टक्के कॉटनपासून तयार करण्यात आलेल्या आहेत. नव्याने सादर करण्यात आलेल्या कलेक्शनमध्ये ३०० टीसी आणि डिजिटल प्रिंट्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आरामदायी अनुभवासोबतच बेडरूमला आकर्षक आणि आधुनिक लूक मिळतो. याची किंमत साधारणता ₹६,४९९ रुपये आहे.

सौगात’ – सणाच्या रंगांनी सजलेले कलेक्शन

लाल, मरून, गोल्ड आणि पेस्टल अशा सणासुदीला शोभून दिसणाऱ्या रंगांचा वापर ‘सौगात’ कलेक्शनमध्ये करण्यात आला आहे. पारंपरिक नक्षी आणि आधुनिक डिझाइनचा मेळ डिझाइन्समध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे सणाच्या दिवसांमध्ये बेडरूम अधिक आकर्षक दिसतो. हे कलेक्शन आकर्षक गिफ्ट बॉक्समध्ये उपलब्ध असल्याने गणेशोत्सव, सणासुदीचे गिफ्टिंग तसेच गृहप्रवेशासाठीही चांगला पर्याय ठरू शकते. याची किंमत साधारणता ₹५,४९९ आहे.

बॉम्बे डाईंगविषयी

१८७९ पासूनचा समृद्ध वारसा लाभलेले बॉम्बे डाईंग हे भारतातील घर सजावटीचे क्षेत्रातील सर्वाधिक विश्वासार्ह आणि लोकप्रिय नावांपैकी एक आहे. प्रतिष्ठित वाडिया समूहाचा प्रमुख ब्रँड असलेले बॉम्बे डाईंग गुणवत्ता, नावीन्य आणि कालातीत सौंदर्य प्रामुख्याने ओळखले जाते. बॉम्बे डाईंगकडून चादरी, टॉवेल, उबदार आच्छादने, ब्लँकेट, उशा, पोशाखांसाठी कापड तसेच शालेय गणवेशांसाठी कापड अशा घरात वापरता येतील असे आणि वस्त्रांच्या विविध उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. उत्कृष्ट कापड आणि आधुनिक डिझाइन्समुळे बॉम्बे डाईंग देशभरातील लाखो कुटुंबांची विशेष पसंती ठरले आहे.

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

आधुनिक किरकोळ विक्री केंद्रांमधील उपस्थितीसोबतच बॉम्बे डाईंग अधिकृत विक्री केंद्रे आणि वितरण भागीदारीच्या माध्यमातून आपला विस्तार करत आहे. दीर्घकाळापासून जपलेली कारागिरीची परंपरा आणि भविष्याच्या दृष्टिकोन बळावर आधुनिक भारतीय घरांसाठी आराम आणि सौंदर्याची नवी व्याख्या घडवण्याचा ब्रँडचा प्रयत्न सुरू आहे.

 

 

Web Title: Festive home decor shop for these special designs from bombay dyeings celebrating india and saugat collections for ganeshotsav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • fashion tips
  • Festival News
  • Ganeshotsav 2026

संबंधित बातम्या

Mumbai Metro 3: अनंत चतुर्दशीला मुंबईकरांचा प्रवास होणार सोपा; Aqua Line ची सेवा रात्रभर राहणार सुरू
1

Mumbai Metro 3: अनंत चतुर्दशीला मुंबईकरांचा प्रवास होणार सोपा; Aqua Line ची सेवा रात्रभर राहणार सुरू

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा
2

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा

Pune Ganeshotsav: पुण्यात PMPML चे बस मार्ग बदलले; ‘ही’ ५ बसस्थानके तात्पुरती स्थलांतरित
3

Pune Ganeshotsav: पुण्यात PMPML चे बस मार्ग बदलले; ‘ही’ ५ बसस्थानके तात्पुरती स्थलांतरित

Girgaon Chowpatty: गणेश विसर्जन सोहळ्यात परदेशी पाहुण्यांचाही सहभाग, पर्यटन विभागाचा अनोखा उपक्रम
4

Girgaon Chowpatty: गणेश विसर्जन सोहळ्यात परदेशी पाहुण्यांचाही सहभाग, पर्यटन विभागाचा अनोखा उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.