Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरी नियमित ४००० चपात्या का बनवल्या जातात? जाणून घ्या यामागील रंजक इतिहास

जगभरातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीमध्ये मुकेशन अंबानी यांचे नाव कायमचे घेतले जाते. मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या अत्यंत साध्या राहणीमुळे आणि शाहाकारी जेवणामुळे कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतात. मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानी नियमित ४००० चपात्या बनवल्या जातात. अंबानी कुटुंब पूर्णपणे शाहाकारी असल्यामुळे त्यांच्याकडे कायमच सात्विक आणि व्हेज पदार्थ खाल्लेले जातात. चला तर जाणून घेऊया अँटेलिया निवासस्थानी नियमित ४००० चपात्या का बनवल्या जातात, यामागील रंजक इतिहास. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 25, 2026 | 11:10 AM

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरी नियमित ४००० चपात्या का बनवल्या जातात? जाणून घ्या यामागील रंजक इतिहास

Follow Us
Follow Us:
1 / 5

मुकेश अंबानी यांच्या घरी नियमित ४००० चपात्या बनवल्या जातात. मात्र या चपात्या नेमक्या कशासाठी बनवल्या जातात? असा प्रश्न सगळ्यांचं कायम पडतो. यामागील कारण म्हणजे अँटेलिया'मध्ये सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, चालक, स्वयंपाकी आणि तांत्रिक मदनीस इत्यादी ६०० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना पौष्टिक अन्नपदार्थ मिळावे, यावर भर दिला जातो.

2 / 5

कर्मचाऱ्यांना पौष्टिक आणि ताजे जेवण मिळावे, याची काळजी स्वतः अंबानी कुटुंबीय घेतात. त्यांच्या जेवणासाठी नियमित ४००० चपात्या बनवल्या जातात.

3 / 5

अंबानींच्या किचनमध्ये अत्याधुनिक रोटी मेकर मशिन आहे. त्यामुळे कमी वेळात हजारो चपात्या सहज बनवल्या जातात. या चपात्यांची चव आणि दर्जा घरगुती राहावा, यासाठी विशेष टीम नेमण्यात आली आहे.

4 / 5

अंबानींच्या घरी काम करणाऱ्या शेफला प्रत्येक महिन्याला सुमारे २ लाख रुपये पगार दिला जातो, असे कायमच म्हंटले जाते. याशिवाय तिथे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विमा आणि इतर शैक्षणिक सुविधासुद्धा पुरवल्या जातात.

5 / 5

अंबानी कुटुंबियांच्या आहारात नाचणी किंवा बाजरीची भाकरी, गुजराती स्टाईल भाज्या आणि सॅलड प्रामुख्याने असते. तर जेवणामध्ये डाळ-भात, बाजरीची भाकरी आणि गुजराती पदार्थांना जास्त पसंती दिली जाते.

Web Title: Why are 4000 chapattis made regularly at the home of industrialist mukesh ambani know the interesting history behind it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • LIFESTYLE
  • Mukesh Ambani
  • Nita Ambani

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा
1

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
2

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी
3

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
4

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.