Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांना शरद पवार गटात नो एन्ट्री, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचे वक्तव्य

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या एका वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आपली चूक लक्षात आली असून, कुटुंबात फूट पाडलेली समाजाला आवडत नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. असे करणाऱ्यांना समाज माफ करत नाही, हे मला कळून चुकले आहे. अशातच आता अजित पवारांना शरद पवार गटात नो एन्ट्री असल्याचे वक्तव्य बड्या नेत्याने केले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 13, 2024 | 03:54 PM
अजित पवारांना शरद पवार गटात नो एन्ट्री, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचे वक्तव्य (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

अजित पवारांना शरद पवार गटात नो एन्ट्री, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचे वक्तव्य (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय जल्लोषाला वेग आला आहे. एकीकडे विरोधी पक्षनेते शिंदे सरकारवर हल्लाबोल करत आहे. दुसरीकडे महायुती सरकारमधील घटक पक्ष आपापसात भांडत आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या एका वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान समाजाला घराणेशाही आवडत नाही, ही आपली चूक लक्षात आल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, असे करणाऱ्यांना समाज माफ करत नाही, हे मला कळून चुकले आहे.

काय म्हणाले अजित पवार?

शुक्रवारी गडचिरोली शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या जन सन्मान रॅलीला संबोधित करताना अजित पवार यांनी पक्षाचे नेते आणि राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री यांना शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (सपा) प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. आगामी विधानसभा निवडणुकीत भाग्यश्री आणि तिचे वडील यांच्यात संभाव्य लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पत्नी सुनेत्रा आणि चुलत बहीण सुप्रिया सुळे यांच्यातील लढतीचा संदर्भ ते देत होते. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत ही दुसरी वेळ आहे जेव्हा राष्ट्रवादीचे नेते पवार यांनी जाहीरपणे आपल्या पत्नीला राष्ट्रवादीच्या (एसपी) नेत्या सुळे, त्यांचे काका शरद पवार यांची मुलगी यांच्या विरोधात मैदानात उतरवून चूक केल्याचे जाहीरपणे कबूल केले आहे आणि घरात राजकारण येऊ नये असे म्हटले आहे.

याचपार्श्वभूमीवर आता अजित पवार यांना राष्ट्रवादी पवार गटात येण्यास नो एन्ट्री असल्याची माहिती पवार गटाच्या मोठ्या नेत्याने दिली आहे. अजित पवार यांची माफीची वेगवेगळी वक्तव्य समोर येत आहेत. त्यापार्श्वभूमीवरती पवार गटाच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे. बारमतीत पवार गटाचाच उमेदवार जिंकणार असल्याचा दावा पवार गटातल्या सुत्रांने केला आहे. अजित पवार यांची माफीची वेगवेगळी वक्तव्यं समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवरती पवार गटाच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. बारामतीत पवार गटाचाच उमेदवार जिंकणार, असा दावा त्यांनी केलाय.

Web Title: Ajit pawar is not allowed to join ncp sharad pawar group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 03:54 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

“पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
1

“पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा…”; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?
2

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट
3

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट

NCP मध्ये नवे सत्तासमीकरण! फक्त राज्यसभा सदस्य की पक्षातील नवी ताकद? NCP मध्ये पार्थ-जय पवारांवर चर्चांना उधाण
4

NCP मध्ये नवे सत्तासमीकरण! फक्त राज्यसभा सदस्य की पक्षातील नवी ताकद? NCP मध्ये पार्थ-जय पवारांवर चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.