Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार; आता त्यांच्याविरोधात खटलाच चालणार

गृहमंत्री असताना अनिल देशमुखांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे व इतर अधिकाऱ्यांना मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश दिले होते. याप्रकरणानंतर मोठ्या राजकीय घडामोडी पाहिला मिळाल्या होत्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 05, 2026 | 09:47 AM
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार; आता त्यांच्याविरोधात खटलाच चालणार

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार; आता त्यांच्याविरोधात खटलाच चालणार

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात पीएमएलए अंतर्गत खटला चालवण्याची मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी खटला चालवण्यास मान्यता दिली आहे.

मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयात सुनावणीदरम्यान ईडीचे विशेष सरकारी वकिल सुनील गोन्सालव्हस यांनी सांगितले की, राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. या मंजुरीमुळे आता या प्रकरणात आरोप निश्चिती आणि औपचारिक खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. २०२१ मध्ये राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप झाला होता. तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून देशमुखांवर अत्यंत गंभीर आरोप केले होते.

परमबीर सिंह यांनी असा दावा केला होता की, गृहमंत्री असताना अनिल देशमुखांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे व इतर अधिकाऱ्यांना मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्याचे निर्देश दिले होते. याप्रकरणानंतर मोठ्या राजकीय घडामोडी पाहिला मिळाल्या होत्या. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात खटला चालवला जाणार आहे.

अँटिलिया प्रकरणाचे मास्टरमाइंड परमबीर सिंहच

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात राज्यपालांनी खटला चालवण्यास मंजुरी दिली असली, तरी त्यांनी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या घरासमोर स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासावर आणि आरोप निश्चितीवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

ATS ने काय म्हटले?

एटीएसने तपासात स्पष्टपणे सांगितले होते की, ‘अँटिलिया’ समोर स्फोटके ठेवण्याच्या या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह व्यतिरिक्त दुसरे कोणीही नाही. त्याचप्रमाणे हायकोर्टानेही परमबीर यांनाच या संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड म्हटले आहे. अनिल देशमुख यांनी सवाल उपस्थित केला की, मग सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, एनआयए परमबीर यांच्यासह इतर मोठ्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न का करत? असेही म्हटले आहे.

‘आधी आपल्या मुलीला तुतारीतून फोडून दाखवा आणि मग..,’ शरद पवार गट फुटीच्या चर्चेवरून अनिल देशमुखांचा ‘त्या’ आमदारावर निशाणा

Web Title: Anil deshmukh to face trial in money laundering case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • anil deshmukh
  • Money Laundering

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.