Money Laundering: अधिकाऱ्यांच्या मते, जप्तीमध्ये सुरेश रैनाच्या नावावर ६.६४ कोटी रुपयांची म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि शिखर धवनच्या नावावर ४.५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) फेअरप्ले बेटिंग ॲपवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने फेअरप्लेची दुबईतील ३०७.१६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
अनेकदा स्थावर मालमत्तेच्या किंवा जमिनीच्या विक्रीदरम्यान दस्त नोंदणी करताना मूळ किंमत जाणीवपूर्वक कमी दाखवली जाते. या व्यवहारात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम देऊन व्यवहार केला जातो.