Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nikhil Gadkari Income : नितीन गडकरींचा मुलगा दिवसाला कमावतो 144 कोटी; अंजली दमानियांनी पितळ उघड पाडलं

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नितीन गडकरी यांचा मुलगा निखिल गडकरी यांच्या कंपनीच्या वाढत्या शेअर्सच्या किंमतीवर निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 23, 2025 | 01:49 PM
anjali damania target nitin gadkari over nikhil gadkari company shares and income

anjali damania target nitin gadkari over nikhil gadkari company shares and income

Follow Us
Close
Follow Us:
  • नितीन गडकरींवर अंजली दमानिया यांनी निशाणा साधला
  • निखिल गडकरी यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये चार पटीने वाढ झाली आहे.
  • त्यांच्या कंपानीचा लेखाजोखा ट्वीटच्या माध्यमातून मांडला आहे.
Nikhil Gadkari Income : मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या विकासकामांमधील गती आणि त्यांचr दूरदृष्टी यासाठी नावाजले जातात. त्यांनी अनेकदा तरुणांना व्यवसाय आणि जागतिक नव्या संधी घेण्याचा सल्ला दिला आहे. काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी त्यांच्या मुलाच्या नवीन व्यावसायाची माहिती दिली होती. दरम्यान, यावरुन समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार निशाणा साधला आहे. त्यांच्या कमाईचा आकडा आणि हिशोब ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा मुलगा निखिल गडकरी यांच्या कमाईवरुन अंजली दमानिया यांनी निशाणा साधला आहे. निखिल गडकरी यांनी सियान अग्रो इंडस्ट्रीज अन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. मागील अवघ्या दीड महिन्यामध्ये या निखिल गडकरी यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये चौपट वाढ झाली आहे. यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी निशाणा साधला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या एक्सवर याबाबत पोस्ट करुन त्यांनी संपूर्ण गणित मांडले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

माझ्या बुद्धीचं मूल्य प्रत्येक महिन्याला २०० कोटी रुपये इतकं आहे”, असं वक्तव्य गडकरी यांनी अलीकडेच केले होते. त्याच वक्तव्याचा दाखला देत दमानिया म्हणाल्या की “गडकरी स्वतःला खूप कमी लेखतायत. त्यांचा मुलगा तर दिवसाला १४४ कोटी रुपये कमावतोय.” यासंदर्भात त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन निखिल नितीन गडकरी यांच्या कंपनीचा लेखाजोखा मांडला आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, “नितीन गडकरी म्हणतात की त्यांना पैशांची गरज नाही. कारण त्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत, ते म्हणतात की त्यांच्या मेंदूचं मूल्य दर महिन्याला २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. खरंतर त्यांनी स्वतःला खूप कमी लेखले आहे. कारण गडकरींचे पुत्र दररोज १४४ कोटी रुपयांनी श्रीमंत होत आहेत. आपल्‌याला माहिती आहे की त्यांच्या मुलाची सियान अॅग्रो नावाची कंपनी आहे. २५ जून रोजी सियान अॅग्रोमध्ये १,८९,३८,१२१ प्रमोटर होलडिंग शेअर्स होते. या शेअरच्या किमतीत आज ७६ रुपपांची वाढ झाली आहे. म्हणजेच एका दिवसात १४३.९२ कोटी रुपये त्यांनी कमावले निखील व सारंग गडकरी दिवसाला इसके पैसे कमावत आहेत, असा टोला अंजली दमानिया यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून लगावला आहे.

Gadkari claims he does not need money as he has enough. He claims his brain is worth more than 200 cr per month. This is an understatement. Gadkari’s sons grow richer by 144 cr per day. As we know, they own a company called Cian Agro. Promoter Holding in CIAN Agro is… pic.twitter.com/s5Ek5iMHOh — Mrs Anjali Damania (@anjali_damania) September 22, 2025

Web Title: Anjali damania target nitin gadkari over nikhil gadkari company shares and income

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 01:29 PM

Topics:  

  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Adani Group Vidarbha Investment: विदर्भाचा होणार औद्योगिक कायापालट! अदानी समूहाचा ७० हजार कोटींच्या मेगा ‘प्लॅन’
1

Adani Group Vidarbha Investment: विदर्भाचा होणार औद्योगिक कायापालट! अदानी समूहाचा ७० हजार कोटींच्या मेगा ‘प्लॅन’

“५ वर्षांत विदर्भाचा सर्वांगीण विकास…”; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन
2

“५ वर्षांत विदर्भाचा सर्वांगीण विकास…”; CM Devendra Fadnavis यांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.