बलिप्रतिपदेच्या दिवशी वामनाने बळीराजाच्या मस्तकावर पाय ठेवल्याचे चित्र सोशल मीडियावर पोस्ट केल्याच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. हे चित्र तातडीने हटवावे, अशी मागणी चक्रवर्ती बळीराजा सांस्कृतिक मंचच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.