Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Bypoll Election Exit Poll: बारामतीत सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित? मतदानानंतर ‘पोल पंडित’चा कौल महायुतीच्या बाजूने

मतदार, राजकीय पदाधिकारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. हा केवळ निकालाचा अंदाज असून अंतिम आकडेवारी निकालानंतरच स्पष्ट होईल,

  • By anuradha sagar
Updated On: Apr 27, 2026 | 10:15 AM
Baramati & Rahuri Bypoll Exit Poll 2026: 'Poll Pandit' Predicts Big Win for Mahayuti Candidates

Baramati & Rahuri Bypoll Exit Poll 2026: 'Poll Pandit' Predicts Big Win for Mahayuti Candidates

Follow Us
Follow Us:

Baramati Bypoll Election Exit Poll: राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचे मतदान पार पडले असून, ‘पोल पंडित’ या संस्थेने आपला एक्झिट पोल (निकालाचा अंदाज) प्रसिद्ध केला आहे. या अंदाजानुसार, दोन्ही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना मतदारांनी कौल दिल्याचे दिसत असून, सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

राहुरी विधानसभा मतदारसंघात ३.३३.५४५ मतदारांपैकी ५६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी भाजपचे अक्षय कर्डिले यांना ७० ते ७५ टक्के मते मिळण्याचा अंदाज असून, त्यांचे मताधिक्य ९५ हजार ते १ लाख ५ हजार दरम्यान राहू शकते. दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्याबद्दलची सहानुभूती आणि भाजपचे मजबूत संघटन या जोरावर कर्डिले यांनी ही निवडणूक खेचून आणल्याचे चित्र आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात ३,८४,५७९ मतदारांपैकी ५८ टक्के मतदान झाले आहे.

Free Fire MAX: गेममध्ये रँक वाढत नाहीये? या सामान्य चुकांमुळे होतो मोठा परिणाम, आत्ताच बदला तुमची स्ट्रॅटेजी!

असे आहे सर्वेक्षणाचे स्वरूप

मतदार, राजकीय पदाधिकारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
हा केवळ निकालाचा अंदाज असून अंतिम आकडेवारी निकालानंतरच स्पष्ट होईल, असे ‘पोल पंडित’ संस्थेने स्पष्ट केले आहे.
राजकीय पदाधिकारी, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे.

 

 

 

Web Title: Baramati rahuri bypoll exit poll 2026 poll pandit predicts big win for mahayuti candidates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 10:15 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.