Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Congress Suspends 79 Leaders: मुंबई काँग्रेसकडून ७९ माजी नगरसेवकांचे ६ वर्षांसाठी निलंबन, वर्षा गायकवाडांच्या निर्णयाने वाद

Mumbai Congress: काँग्रेसच्या या निर्णयावर टिका करत, रवी राजा म्हणाले की, " मी भाजपचा उपाध्यक्ष आहे आणि निवडणूकही लढवली आहे.तरीही वर्षा गायकवाड यांना हे माहिती नसणे हे हास्यास्पद आहे. दुसरीकडे धर्मेश व्यास यांनी अवघ्या वर्षभरापूर्वी राजीनामा दिला.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 08, 2026 | 11:09 AM
Mumbai Congress, Varsha Gaikwad, Ravi Raja, Politics, Crime News

Mumbai Congress, Varsha Gaikwad, Ravi Raja, Politics, Crime News

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रात डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाची तीव्र नाराजी
  • पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील मारहाण प्रकरणाची न्यायालयाकडून दखल
  • शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन सांखे आणि शहरप्रमुख राहुल घरत यांच्यावर मारहाणीचा आरोप
Mumbai Congress suspends 79 former leaders: पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली मुंबई काँग्रेसने ७९ माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांवर ६ वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी कायदेशीर नोटीसही पाठवल्याची माहिती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, निंलबित करण्यात आलेल्या काही नेत्यांनी एक-दोन वर्षांपूर्वीच काँग्रेसचा राजीनामा दिला होता. काँग्रेसच्या या निर्णयामुळे नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. पण त्याचवेळी माजी नेत्यांनीही संताप व्यक्त केला आहे.

मुंबई काँग्रेसच्या माजी नगरसेवकांसह ७९ पदाधिकाऱ्यांची पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. या ७९ जणांच्या यादीत माजी नगरसेवक रवी राजा आणि धर्मेश व्यास यांच्याही नावांचा समावेश आहे. रवी राजा यांनी २०२४ काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत धारावीतून निवडणूक लढवली.

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade

पण आता काँग्रेसच्या या निर्णयावर टिका करत, रवी राजा म्हणाले की, ” मी भाजपचा उपाध्यक्ष आहे आणि निवडणूकही लढवली आहे.तरीही वर्षा गायकवाड यांना हे माहिती नसणे हे हास्यास्पद आहे. दुसरीकडे धर्मेश व्यास यांनी अवघ्या वर्षभरापूर्वी राजीनामा दिला. पण आता धर्मेश व्यास यांनीही वर्षा गायकवाड यांना मानहानीची आणि कायदेशीर नोटी पाठवण्याचा इशारा दिला आहे.

काँग्रेस पक्षाचे काय स्पष्टीकरण आहे?

या वादावर बोलताना मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “आमच्या पक्षात लोकशाही आहे. कोणी कायदेशीर नोटीस पाठवत असेल किंवा उत्तर देत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. हा पक्षाचा अंतर्गत विषय असून आम्ही तो हाताळण्यास सक्षम आहोत.”

Pune News: केतनचा हात-पाय मोडून अपंग करण्याचा होता प्लॅन; डिलीट केलेल्या चॅटमधून पोलिसांच्या हाती

काँग्रेच्या सुत्रांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, “माजी नगरसेवक आणि कार्यकत्यांच्य निलंबनाचा निर्णय हा वर्षा गायकवाड यांनी नव्हे तर काँग्रेसच्या प्रशासकीय मंडळाने घेतला होता. अनेक नेत्यांनी पक्षाकडे अधिकृतपण राजीनामा दिला नाही. फक्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांनी पक्ष सोडला होता. पक्ष सोडलेले काही नेते पुन्हा पक्षात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण पक्षाच्या प्रशासकीय कमिटीने त्यांनाही कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सर्व ७९ जणांना पुढील ६ वर्षांसाठी पक्षात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसकडून विधानसभेचे तिकीट नाकारल्यानंतर तसेच मुंबई काँग्रेसच्या नेतृत्वाविरोधात तक्रार करण्यासाठी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने रवी राजा यांनी २०२४ मध्ये काँग्रेसला रामराम केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून सध्या ते मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आहेत.काँग्रेसकडून करण्यात आलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना रवी राजा यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “मी भाजपच्या तिकिटावर धारावीतून निवडणूकही लढवली आहे. तरीही वर्षा गायकवाड इतक्या अनभिज्ञासारख्या कशा वागू शकतात?” असा सवाल त्यांनी केला.

Web Title: Mumbai congress suspends 79 former councillors and leaders varsha gaikwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 11:09 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.