Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदी सरकारमधील राज्यमंत्र्यावर घोटाळ्याचा आरोप; तब्बल 99 लाखांचे अनुदान लाटले?

काँग्रस नेते अशोक गहलोत यांनी नरेंद्र मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे नवे मॉडेल आणि हितसंबंधांच्या संघर्षाचा आरोप करत निशाणा साधला. ते म्हणाले की, भागीरथ चौधरी हे स्वतः या फलोत्पादन मंडळाचे पदसिद्ध उपाध्यक्ष आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 28, 2026 | 12:30 PM
मोदी सरकारमधील राज्यमंत्र्यावर घोटाळ्याचा आरोप; तब्बल 99 लाखांचे अनुदान वाटले?

मोदी सरकारमधील राज्यमंत्र्यावर घोटाळ्याचा आरोप; तब्बल 99 लाखांचे अनुदान वाटले?

Follow Us
Follow Us:

जयपूर : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री भागीरथ चौधरी यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप लावले. राजस्थानमधील त्यांच्या खासगी शेतात काकडीच्या शेतीसाठी त्यांना ९९ लाखांचे सरकारी अनुदान मिळाले. धक्कादायक म्हणजे, हे अनुदान त्यांना स्वतःकडे असणाऱ्या कृषी मंत्रालयाच्या राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून मिळाले आहे.

यानंतर काँग्रस नेते अशोक गहलोत यांनी नरेंद्र मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे नवे मॉडेल आणि हितसंबंधांच्या संघर्षाचा आरोप करत निशाणा साधला. ते म्हणाले की, भागीरथ चौधरी हे स्वतः या फलोत्पादन मंडळाचे पदसिद्ध उपाध्यक्ष आहेत. मंत्र्यांच्या शेताबाहेर लागलेल्या सरकारी बोर्डावर राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ, कृषी मंत्रालय, भारत सरकारतर्फे सहाय्य असे लिहिले आहे. तसेच लाभार्थी म्हणून भागीरथ चौधरी आणि अनुदानाची रक्कम ५०% म्हणजे ९९६०००० रुपये अशी स्पष्ट नोंद आहे. मात्र, हा लाभार्थी देशाचे कृषी राज्यमंत्री आहेत, याचा उल्लेख या बोर्डावर नाही.

एकीकडे सामान्य शेतकरी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्यालया-कार्यालयात फिरायचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे मंत्री आणि मर्जीतील अधिकारी कोट्यवधी रुपयांचे सरकारी लाभ मिळवत आहेत.

प्रकल्पावर दोन कोटी खर्च

मंत्री चौधरींच्या काकडी शेती प्रकल्पाचा एकूण खर्च १ कोटी ९९ लाख रुपये आहे. यासाठी मंत्र्यांनी ४९ लाख ८० हजारांची गुंतवणूक केली, तर उर्वरित १ कोटी ४९ लाख रुपयांचे कर्ज एचडीएफसी बँकेकडून घेतले होते. चौधरी यांनी १५ एप्रिल २०२५ रोजी या अनुदानासाठी अर्ज केला होता. आश्चर्य म्हणजे, केवळ १४ दिवसांनंतर २९ एप्रिल २०२५ रोजी त्यांच्या अर्जाला प्राथमिक मंजुरी मिळाली.

40 लाखांच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल

दुसरीकडे, आमदार राजेश क्षीरसागर यांचा 40 लाख रुपयांच्या कथित मागणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यापाऱ्यासोबत पैशांच्या कथित व्यवहाराबाबत चर्चा होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

40 लाखांच्या कथित मागणीचा व्हिडिओ व्हायरल; आमदार राजेश क्षीरसागर वादात, आमदारपुत्रांचा सतेज पाटलांवर गंभीर आरोप

Web Title: Union minister of state bhagirath choudhary accused of a scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Scam Case

संबंधित बातम्या

नवी मुंबई दस्त नोंदणी घोटाळा: राज्यभर चौकशीचे आदेश, २० हजार कोटींचा घोटाळा उघड होणार?
1

नवी मुंबई दस्त नोंदणी घोटाळा: राज्यभर चौकशीचे आदेश, २० हजार कोटींचा घोटाळा उघड होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.