शेतात औषध फवारताना बहुतांश शेतकरी एका भयंकर आणि जीवघेण्या सवयीला नकळत बळी पडत असतात. फवारणीच्या धावपळीत तंबाखू, मावा किंवा सिगारेटचे सेवन केल्याने हातात असणारे विष थेट शरीरात जाऊन एका क्षणात…
महाराष्ट्रातील कृषी अभ्यासक्रमाच्या २०२६-२७ प्रवेश प्रक्रियेची पहिली CAP यादी जाहीर झाली आहे. १८,९९३ विद्यार्थ्यांपैकी १०,८७१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून ३,१४७ विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे पहिले महाविद्यालय मिळाले आहे.
मानवाप्रमाणेच गाई-म्हशींमध्येही शारीरिक आणि मानसिक तणावामुळे मूड स्विंग्स होतात. धार काढताना शांत वातावरण ठेवणे आणि चाऱ्याच्या वेळेत अचानक बदल न करणे या गोष्टींची काळजी घेतल्यास जनावरांचे आरोग्य आणि दुधाचे उत्पादन…
भंडारा मध्ये ऑगस्टपासून पशुधनासाठी लाळखुरकुत (FMD) प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची ९ वी फेरी राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व जनावरांचे जंतनिर्मूलन केले जाणार असून, एनडीएलएम पोर्टलवर लसीकरणाची नोंद करणाऱ्या खाजगी तंत्रज्ञांना…
अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाच्या खरिप हंगामात ७९.३८ टक्के पेरणी पूर्ण झाली असून मका आणि तुरीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मात्र, अनेक भागात पावसाने दडी मारल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत वर्षाअखेर महाराष्ट्रातील १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. सध्या ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असून, सुरुवातीला ८…
दुष्काळ, पाण्याची कमतरता किंवा इतर पर्यावरणीय ताण जाणवल्यास झाडे आपल्या प्रजातीचे अस्तित्व टिकवण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक फुले व फळे देतात; यालाच ‘स्ट्रेस फ्रूटिंग’ म्हणतात. ही प्रक्रिया निसर्गातील जगण्याच्या संघर्षाचे आणि पुढील…
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती आणि देशाच्या औद्योगिक विकासाला गती देणारा ऑटोमोबाईल उद्योग यांचे नाते अतूट आहे. आधुनिक कृषी यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टर, हार्वेस्टर, पॉवर टिलर, स्प्रेयर आणि विविध मालवाहतूक वाहने शेतकऱ्यांचे…
भारतातील शेती अधिक यांत्रिकीकरणाकडे वाटचाल करत असून ट्रॅक्टर, पॉवर टिलर, हार्वेस्टर, सीड ड्रिल, रोटाव्हेटर यांसारख्या कृषी वाहनांमुळे उत्पादनक्षमता वाढत आहे. मात्र ही यंत्रे महाग असल्याने केंद्र सरकार विविध अनुदान योजनांद्वारे…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाव्य El Niño लक्षात घेऊन राज्यात पाणी नियोजन व जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. खत वितरणावर AIद्वारे लक्ष ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.
येवला तालुक्यात पीकविम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप होत आहे. शेतकऱ्यांनी ३३४ रुपये हप्ता भरूनही केवळ १८३ रुपयांची भरपाई मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Cabinet Meeting News : राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर आज मंत्रिमंडळात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
गारपिटीनंतर खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश दिले.
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. तरीही प्रत्यक्षात राज्यात लाखो शेतकरी हे सावकारांचे कर्जदार आहेत. अशा सावकारी कर्जातून शेतकऱ्यांना मुक्ती मिळणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
२२ व्या हप्त्याचे वितरण झाले असून दीड लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत. किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, बँक खाते, मोबाईल क्रमांक, जमीनधारणा प्रमाणपत्र आवश्यक आहे
भारतात सध्या पुरेशा प्रमाणात खतांची उपलब्धता आहे. परंतु, पश्चिम आशियातील दीर्घकाळ संघर्षामुळे समस्या निर्माण होऊ शकते. दक्षिण भारतीय राज्यांना खतांचा सर्वात मोठा पुरवठादार एफएसीटी च्या एका अधिकाऱ्याने हे सांगितले.