काँग्रस नेते अशोक गहलोत यांनी नरेंद्र मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचे नवे मॉडेल आणि हितसंबंधांच्या संघर्षाचा आरोप करत निशाणा साधला. ते म्हणाले की, भागीरथ चौधरी हे स्वतः या फलोत्पादन मंडळाचे पदसिद्ध उपाध्यक्ष…
नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्त नोंदणीतील गैरव्यवहारामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याप्रकरणी राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे.दोषी अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू. १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च…
सोने आणि दागिने व्यवसायात कार्यरत असलेल्या Rajesh Exports च्या शेअर्सची घसरण सुरूच आहे. आज बुधवार, १० जून रोजी व्यवहारादरम्यान या शेअरने सलग पाचव्या सत्रात ५ टक्क्यांचा 'लोअर सर्किट' गाठला. त्याचा…
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय बँकांना 'Claude Mythos' नावाच्या एका नवीन आणि अत्यंत शक्तिशाली AI पासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ही AI प्रणाली इतकी प्रगत आहे की,जे शोधणे…
ऐश्वर्या नारकर यांनी ‘Thread And Thumka’ ब्रॅण्डच्या नावाने होत असलेल्या स्कॅमबाबत इशारा दिला आहे. या प्रकरणात 3 ते 4 ग्राहक फसवणुकीला बळी पडल्याची माहिती समोर आली आहे.
जळगावमध्ये विमा रकमेच्या लालसेपोटी धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. ५० लाख रुपयांचा विमा मिळवण्यासाठी एका व्यक्तीच्या मृत्यूचा अपघात झाल्याचा बनाव रचण्यात आल्याचे समोर आले.
समृद्धी महामार्गासाठी ही जमीन खरेदी करण्याचा आदेश देण्यात आले होते. या जमिनीची किंमत १,१५० कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती. सुरुवातीला या जमिनीचे कोणतेही कायदेशीर वारस समोर आले नव्हते.
मुंढवा येथील सुमारे ४० एकर सरकारी जमीन खासगी कंपनीला हस्तांतरित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. संबंधित जमिनीचा व्यवहार अंदाजे ३०० कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जाते.
कोळसा घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करत १००.४४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून तपासाला वेग आला आहे.
एल्विश यादवचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर मुनव्वर फारुकीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्याने काही NGO संदर्भात आरोप केले आहेत.
धाराशिव जलसंधारण विभागातील ४० कोटींच्या कथित घोटाळ्याने खळबळ. आमदार सुरेश धस यांच्या तक्रारीनंतरही कारवाई शून्य! हिवाळी अधिवेशनातही त्यांनी मौन का पाळले? निकृष्ट कामांच्या या महाघोटाळ्याची सविस्तर माहिती वाचा.
एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्वे क्रमांक ५२/२अ/२ मधील ३ एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी केल्याचा आरोप आहे.