Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sankashti Chaturthi 2024: वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी, बुधवारचा संयोग; गणेशाची होणार कृपा

Akhuratha Sankashti Chaturthi 2024: संकष्टी चतुर्थी व्रत हे गणेशाला समर्पित आहे. या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीला सुख, समृद्धी आणि यश प्राप्त होते. पौष महिन्याची अखुरथ संकष्टी चतुर्थी कधी?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 18, 2024 | 04:55 AM
वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी (फोटो सौजन्य - iStock)

वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

दर महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला भाविक गणेशाचे उपवास करतात. संकष्टी चतुर्थी किंवा संकट हार चतुर्थी व्रत म्हणून ओळखले जाणारे हे व्रत श्रीगणेशाच्या उपासकांसाठी खूप महत्वाचे आहे. असे मानले जाते की याच्या तेजाने सुख, संपत्ती, समृद्धी आणि प्रत्येक समस्येचे निराकरण होते. उत्तर भारतीयांच्या महिन्यांप्रमाणे या महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी अखुरथ संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या वर्षी, अखुरथ संकष्टी चतुर्थी 2024 ची तारीख, पूजा शुभ वेळ, चंद्रोदय वेळ येथे जाणून घ्या.

संकष्टी चतुर्थी ही दर महिन्यात येते आणि जगभरात या दिवशी अनेक जण गणपतीच्या श्रद्धेपोटी उपवास करताना दिसून येतात. संकष्टी चतुर्थीचे एक वेगळेच महत्त्व आहे. ही 2024 मधील शेवटची संकष्टी चतुर्थी असून त्याचे वेगळे महत्त्व आहे. उत्तर भारतीय व्यक्तींसाठी ही संकष्टी खास मानली जाते. कारण महाराष्ट्रीयन व्यक्तींचा मार्गशीर्ष महिना चालू असला तरीही उत्तर भारतीयांचा सध्या पौष महिना चालू आहे, त्यामुळे या महिन्यातील संकष्टी त्यांच्यासाठी वेगळी ठरते. नक्की याबाबत काय खास आहे हे आपण या लेखातून जाणून घेऊया.

Somvati Amavasya 2024: सोमवती अमावस्येला 5 ठिकाणी लावा दिवे, लक्ष्मी आणि पितर दोन्ही होतील प्रसन्न

अखुरथ संकष्टी चतुर्थी

यावर्षी अखुरथ संकष्टी चतुर्थी 18 डिसेंबर 2024 रोजी आहे. हा दिवस बुधवारच्या दिवशी जुळत आहे, तर या दिवशी गणपतीची पूजा केल्याने तुम्हाला दुप्पट फळ मिळेल, कारण ही तारीख आणि दिवस दोन्ही बाप्पाला प्रिय आहेत. पंचांगानुसार, कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 18 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10.06 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 19 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10.02 वाजता समाप्त होईल.

चंद्रोदयाची वेळ – रात्री 08.27 (चंद्राची पूजा केल्यावरच हे व्रत पूर्ण होते)

गणेश जी पूजन मुहूर्त – सकाळी 7.08 – सकाळी 9.43

Shukra Gochar 2024: 11 दिवसांनी 3 राशींचे नशीब मारणार पलटी, 28 डिसेंबरनंतर शनि ग्रहात होणार शुक्र गोचर

अखुरथ संकष्टी चतुर्थीची पूजा कशी करावी

  • अखुरथ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी शुद्ध पाण्याने स्नान करावे व स्वच्छ वस्त्र परिधान करावे
  • मंत्रोच्चार आणि जपाने गणेशाची आराधना करा
  • संध्याकाळी श्रीगणेशाची पूजा करा आणि नंतर चंद्राला अर्घ्य देऊन पूजा पूर्ण करा
  • पूजा करण्यासाठी प्रथम गणपतीला शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. यानंतर देवाला फुले अर्पण करा
  • याशिवाय गणपतीला दुर्वा अर्पण करा
  • त्यानंतर श्रीगणेशाची कथा वाचा आणि इतरांनाही सांगा. आरती करून पूजेची सांगता करा.
  • चंद्रोदयाच्या वेळी चंद्र देवाचे दर्शन घ्या. त्यानंतर उपवास सोडावा. उपवास सोडताना कांदा-लसणीचे जेवण अजिबात करू नका. सात्विक जेवण खावे. यामध्ये घरातील सर्व पदार्थांचा समावेश असावा. कोणताही पदार्थ बाहेरून मागवून खाऊ नये. तसंच तामसी पदार्थांचा वापर करू नये

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

Web Title: Akhuratha sankashti chaturthi 2024 date pooja muhurat timing of moon rising as per hindu religion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 04:55 AM

Topics:  

  • Hindu Festival
  • Sankashti Chaturthi
  • Sankashti Chaturthi 2024

संबंधित बातम्या

आनंदाची तोरणे बांधू दारी, रांगोळीने सजवू अंगण…! दसऱ्यानिमित्त सोन्यासारख्या प्रियजणांना द्या भरभरून शुभेच्छा
1

आनंदाची तोरणे बांधू दारी, रांगोळीने सजवू अंगण…! दसऱ्यानिमित्त सोन्यासारख्या प्रियजणांना द्या भरभरून शुभेच्छा

October Festival list: दसरा ते दिवाळीपर्यंत ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांची यादी, जाणून घ्या
2

October Festival list: दसरा ते दिवाळीपर्यंत ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांची यादी, जाणून घ्या

7-8 मंडळांसह फेसबुक पेजवरून ‘मुंबईची नवरात्री’ संस्थेची सुरुवात, आज 300 पेक्षा जास्त मंडळाचा सहभाग
3

7-8 मंडळांसह फेसबुक पेजवरून ‘मुंबईची नवरात्री’ संस्थेची सुरुवात, आज 300 पेक्षा जास्त मंडळाचा सहभाग

दसऱ्याला अंगणाची शोभा वाढवण्यासाठी काढा ‘या’ सुंदर डिझाईनची रांगोळी, घरातील सगळेच करतील कौतुक
4

दसऱ्याला अंगणाची शोभा वाढवण्यासाठी काढा ‘या’ सुंदर डिझाईनची रांगोळी, घरातील सगळेच करतील कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.