Akhuratha Sankashti Chaturthi 2024: संकष्टी चतुर्थी व्रत हे गणेशाला समर्पित आहे. या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीला सुख, समृद्धी आणि यश प्राप्त होते. पौष महिन्याची अखुरथ संकष्टी चतुर्थी कधी?
आज गुरुवार, 22 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. या गणेश चतुर्थीला हेरंब संकष्टी चतुर्थी असेही संंबोधिले जाते. श्रीगणेशासोबत भगवान शंकर आणि विष्णुची कृपा तुमच्यावर राहाणार आहे. सर्वार्थ सिद्धीयोगासह…
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात 62 ब्रम्हवृंदांच्या उपस्थितित अतिरूद्र महायज्ञ सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी केली होती. संकष्टी चतुर्थी निमित्त आज बाप्पाच्या मंदिरात विविध पूजा…
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. सर्वच घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात. उकडीचे मोदक, रव्याचे मोदक, पुरणाचे मोदक, ड्रायफ्रूट मोदक इत्यादी अनेक प्रकारचे मोदक बनवले जातात.…
प्रत्येक महिन्याच्या तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. या शुभ तिथीला चंद्रदर्शनही केले जाते. पूजेच्या वेळी या चालिसा पाठ करा.
संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. कारण हा दिवस भगवान शिवाला समर्पित आहे आणि चतुर्थी त्यांचा पुत्र गणेशजींना समर्पित आहे. उदय तिथीनुसार आज 24 जुलै रोजी गजानन संकष्टी चतुर्थी व्रत केले…