Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akshaya Navami: अक्षया नवमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, घरामध्ये होईल संपत्तीचा वर्षाव

शास्त्रामध्ये अक्षया नवमीला विशेष महत्त्व आहे. अक्षय म्हणजे जे खोडता येत नाही. या दिवशी काही उपाय केल्याने व्यक्तीला अनेक फायदे होतात. अक्षया नवमीच्या दिवशी कोणते उपाय करायचे ते जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 27, 2025 | 01:36 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

ज्योतिषशास्त्रानुसार  हिंदू धर्मामध्ये आठवड्यातील प्रत्येक तिथी आणि दिवसाला विशेष महत्त्व आहे. या तिथींमध्ये कार्तिक महिन्याच्या शुभ पंधरवड्याच्या नवव्या दिवसाला खूप महत्त्व दिले जाते. या दिवशी आवळ्याच्या झाडाची विशेष पूजा केली जाते. आवळा नवमीच्या दिवशी काही विशेष उपाय केले तर लक्ष्मी-नारायण वर्षभर प्रसन्न राहतात.

कधी आहे अक्षया नवमी

पंचांगानुसार, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीची सुरुवात गुरुवार, 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.6 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती शुक्रवार, 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.3 वाजता होईल. यानंतर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला सुरुवात होईल. अशावेळी शुक्रवार, 31 ऑक्टोबर रोजी आमला नवमी साजरी केली जाईल.

Surya-Shukra Yuti: सूर्य आणि शुक्र यांची तयार होणार युती, या राशीच्या लोकांना होणार फायदा

अक्षया नवमीच्या दिवशी करा हे उपाय

लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद

लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशी कापूर आणि तुपाच्या दिव्याने आवळ्याच्या झाडाची आरती करा आणि त्याची 108 वेळा प्रदक्षिणा घाला. याशिवाय आवळ्याच्या झाडाखाली ब्राह्मण, गरीब आणि गरजू व्यक्तींना जेवू घाला किंवा अन्नदान करा. असे केल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबातील सदस्यांचीही प्रगती होते.

आवळ्याचे उपाय

अक्षय नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करा आणि नंतर एक पिवळे कापड घेऊन त्यात आदल्या दिवशी निवडलेले चार आवळे ठेवा. त्यानंतर ते तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात ठेवा नंतर तुमच्या बेडरूमच्या कपाटात ठेवा. प्रत्येक महिन्याच्या नवव्या दिवशी हा उपाय करणे फायदेशीर ठरेल. तुम्हाला हे फक्त पाच नवमी तिथींसाठी करावे लागेल.

Vastu Tips: घरामध्ये रोप लावताना करु नका या चुका, चुकीच्या दिशेला रोपे लावल्यास येऊ शकते गरिबी

आवळ्याच्या झाडाखाली दिवा ठेवणे

जर कुटुंबामध्ये वारंवार वाद होत असल्यास अक्षय नवमीच्या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि त्याद्वारे आवळ्याच्या झाडाची पूजा करा आणि आरती करा. त्यानंतर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने त्यामध्ये 5 कापूर टाकून आवळ्याच्या झाडाखाली दिवा ठेवा आणि घरी या. लक्षात ठेवा की हा उपाय पती-पत्नीने मिळून करावा, तरच त्याचे शुभ परिणाम मिळतील आणि वैवाहिक जीवनात आनंद येईल.

रोपाचे दान करणे

अक्षय नवमीला आवळ्याचे रोप दान करणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला आवळा झाड देखील लावावे. जर उत्तर दिशेला झाड लावणे शक्य नसेल तर तुम्ही ते पूर्व दिशेला देखील लावू शकता. असे केल्याने वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांच्या समस्या दूर होतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Akshaya navami 2025 upay wealth will pour into the house lakshmi and narayan blessings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 01:36 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Deep Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील महत्त्व
1

Deep Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील महत्त्व

Shivlilamrut Chapter 11: श्री शिवलीलामृताचा अकरावा अध्याय ‘रुद्राध्याय’ का आहे खास? जाणून घ्या महत्त्व आणि पठणाचे नियम
2

Shivlilamrut Chapter 11: श्री शिवलीलामृताचा अकरावा अध्याय ‘रुद्राध्याय’ का आहे खास? जाणून घ्या महत्त्व आणि पठणाचे नियम

Hindu Belief: उंबरठ्यावर बसण्यास मोठी माणसे का करतात मनाई? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक कारण
3

Hindu Belief: उंबरठ्यावर बसण्यास मोठी माणसे का करतात मनाई? जाणून घ्या धार्मिक आणि पौराणिक कारण

Pradosh vrat: कधी आहे प्रदोष व्रत, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि कथा
4

Pradosh vrat: कधी आहे प्रदोष व्रत, जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.