Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

April Festival List: हनुमान जयंतीपासून अक्षय तृतीय्यापर्यंत एप्रिल महिन्यात कोणते सण उत्सव येत आहे, जाणून घ्या यादी

एप्रिल महिना खूप महत्त्वपूर्ण आहे. या महिन्यात हनुमान जयंती, अक्षय तृतीय्या यांसारखे सण उत्सव येत आहे ते खूप शुभ मानले जातात. एप्रिल महिन्यात कोणते सण उत्सव येत आहेत त्यांची यादी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 01, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • एप्रिल महिन्यातील सण उत्सवांची यादी
  • हनुमान जयंतीपासून अक्षय तृतीय्यापर्यंत येणारे सण व्रत
 

 

2026 मधील चौथा महिना म्हणजेच एप्रिल महिन्याची सुरुवात होत आहे. या महिन्यात सण उत्सव येत आहेत. हनुमान जयंती, सीता नवमी, अक्षय तृतीय्या यांसारखे प्रमुख सण उत्सव एप्रिल महिन्यात येत आहेत. त्यामुळे हा महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. यादरम्यान मोहिनी एकादशीचे व्रत येत आहे. त्यामुळे हिंदू धर्म आणि शास्त्रात खूप महत्त्व आहे. एप्रिल महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांची यादी जाणून घ्या

एप्रिल महिन्यात सण उत्सवांची यादी

गुरुवार, 2 एप्रिल हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा

हिंदू धर्मामध्ये हनुमान जयंती खूप खास मानली जाते. यंदा गुरुवार 2 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला हनुमानाचा जन्म झाला होता.

यावेळी चैत्र पौर्णिमा 2 एप्रिल रोजी आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी व्रत पाळल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या दिवशी चंद्राची पूजा करणे खास मानले जाते.

रविवार, 5 एप्रिल संकष्टी चतुर्थी

संकष्टी चतुर्थीचे व्रत सनातन धर्मात विशेष मानले जाते. यावेळी भक्त उपवास करतात. संकष्टी चतुर्थी व्रत वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला पाळला जाणार आहे. या व्रताला विकट संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते.

Budh nakshatra Parivartan: एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी बुधाच्या नक्षत्र परिवर्तनाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा

सोमवार 13 एप्रिल वरुथिनी एकादशी

वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला वरुथिनी एकादशी म्हटले जाते. यावेळी ही एकादशी 13 एप्रिल रोजी आहे. पद्मपुराणात या एकादशीला खूप महत्त्व आहे. या एकादशीचे व्रत पाळल्याने पापांचा नाश होतो असे मानले जाते.

बुधवार 15 एप्रिल बुध प्रदोष व्रत

बुधवारच्या दिवशी प्रदोष व्रत येत असल्याने त्याला बुध प्रदोष व्रत असे म्हटले जाते. यावेळी 15 एप्रिल रोजी हे व्रत आहे. या दिवशी महादेवांची विधिवत पूजा केली जाणार आहे.

रविवार, 19 एप्रिल परशुराम जयंती आणि अक्षय तृतीय्या

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथीला परशुराम जयंती साजरी केली जाते. यावर्षी ही तिथी 19 एप्रिल रोजी येत आहे.

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथीला अक्षय तृतीय्या साजरी केली जाते. यावर्षी अक्षय तृतीय्या 19 एप्रिल रोजी येत आहे. या दिवशी सोन आणि संपत्ती खरेदी करणे शुभ मानले जाते.

शनिवार 25 एप्रिल सीता नवमी

दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला सीता नवमी साजरी केली जाते. यामुळे 25 एप्रिल रोजी सीता नवमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी देवी सीता प्रकट झाली होती.

Ashtavinayaka: कोण आहे सिद्धटेकचा सिद्धीविनायक जाणून घ्या या मंदिराचे वैशिष्ट्य

सोमवार 27 एप्रिल मोहिनी एकादशी

वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी मोहिनी एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे. यावेळी सोमवार 27 एप्रिल रोजी मोहिनी एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाणार आहे.

मंगळवार, 28 एप्रिल भौम प्रदोष व्रत

दर महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत पाळले जाणार आहे. ज्यावेळी प्रदोष व्रत मंगळवारी येते त्या व्रताला भौम प्रदोष व्रत म्हणतात. यावेळी हे व्रत 28 एप्रिल रोजी येत आहे. यावेळी महादेवांच्या पूजेसोबतच हनुमानाची पूजा करणे शुभ मानले जाते.

नृसिंह जयंती

वैशाख महिन्यातील शुक्ल चतुर्थी तिथीला नृसिंह जयंती साजरी केली जाते. या दिवशी भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी चौथा अवतार नृसिंह घेतला होता.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: एप्रिल 2026 मध्ये कोणते प्रमुख सण येतात

    Ans: एप्रिल महिन्यात हनुमान जयंती, अक्षय तृतीय्या यांसारखे सण येतात

  • Que: एप्रिल महिन्यातील सणांचा धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: या महिन्यातील सण भक्ती, दान, पूजा आणि आध्यात्मिक साधनेला प्रोत्साहन देतात.

  • Que: एप्रिल सणांचे सामाजिक महत्त्व काय आहे?

    Ans: हे सण एकता, आनंद आणि परंपरांचे जतन करण्यास मदत करतात.

Web Title: April festival list 2026 hanuman jayanti akshaya tritiya festival and vrat list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • month
  • religions

संबंधित बातम्या

Nag Panchami 2026: नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास का करते? जाणून घ्या या परंपरेमागचे खास कारण
1

Nag Panchami 2026: नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास का करते? जाणून घ्या या परंपरेमागचे खास कारण

Surya Ketu Yuti: नागपंचमीच्या दिवशी सिंह राशीत सूर्य आणि केतूची होणार युती, या राशींच्या लोकांनी कुटुंबाची घ्यावी काळजी काळ
2

Surya Ketu Yuti: नागपंचमीच्या दिवशी सिंह राशीत सूर्य आणि केतूची होणार युती, या राशींच्या लोकांनी कुटुंबाची घ्यावी काळजी काळ

Samudrik Shastra: शरीराच्या या भागांवर तीळ असणे मानले जाते अशुभ, जाणून घ्या काय सांगते सामुद्रिकशास्त्र
3

Samudrik Shastra: शरीराच्या या भागांवर तीळ असणे मानले जाते अशुभ, जाणून घ्या काय सांगते सामुद्रिकशास्त्र

Guru Nakshatra Gochar: गुरू ग्रह करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळणार यश
4

Guru Nakshatra Gochar: गुरू ग्रह करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळणार यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.