Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: जन्मकुंडलीतील ग्रहदोष कसे कमी कराल? जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय उपाय

जन्मकुंडलीतील ग्रहांची स्थिती आपल्या जीवनातील सुख-दुःख, यश-अपयश, आरोग्य, करिअर आणि नातेसंबंधांवर परिणाम करते. या ग्रहांच्या स्थितीनुसार काही उपाय करणे फायदेशीर ठरते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 29, 2025 | 03:50 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • जन्मकुंडलीतील ग्रहदोष दर करणे
  • ग्रहदोष दर करण्यासाठी ज्योतिष उपाय
  • ग्रहांचा संबंध
ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिषी नऊ ग्रह आणि 27 नक्षत्र, तारखा, वेळा इत्यादी लक्षात घेऊन भविष्य वर्तवतात. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात ग्रहांचे विशेष महत्त्व असल्याचे ज्योतिष तज्ज्ञ सांगतात. जीवनावर ग्रहांचा विशेष प्रभाव असतो. ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू आणि केतू यांचे दोष दूर करण्यासाठी सोपे उपाय जाणून घ्या

नऊ ग्रहांची अनुकूल स्थिती जीवनात आनंद, समृद्धी आणि यश आणते. जर एखाद्या ग्रहाची स्थिती अशुभ असेल तर ज्योतिषीय उपायांनी ती शांत करता येते. यावेळी मंत्रांचा जप करणे देखील फायदेशीर ठरते.

ज्योतिषीय उपाय कोणते आहेत

सूर्य ग्रह

सूर्याला आत्मविश्वास, ऊर्जा आणि यशाचे प्रतीक मानले जाते. मांसाहार आणि अल्कोहोल घेऊ नका. हे करताना अडचण येत असेल तर कमी करा. याशिवाय गडद रंगाचे कपडे दान करा. कामावर जाण्यापूर्वी एक ग्लास साखर-पाण्याचे द्रावण प्या.

Putrada Ekadashi: संततीप्राप्तीसाठी एकदाशीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, विष्णू आणि देवी लक्ष्मीचे राहतील आशीर्वाद

चंद्र ग्रह

दुधाशी संबंधित व्यवसाय केल्याने मंगळ मजबूत होतो. पक्षी पकडू नका. चांदीच्या ग्लासातून पाणी प्या. तसेच तुम्ही चंद्राच्या मंत्रांचा जप देखील करु शकता.

मंगळ ग्रह

मंगळ हा ऊर्जा, धैर्य आणि शौर्याचा ग्रह मानला जातो. लाल रंगाचे कपडे घाला. ज्योतिषाचा सल्ला घेतल्यानंतर लाल रंगाचे कोरल घालू शकता. गाईला रोज चारा द्यावा.

बुध ग्रह

बुध ग्रह बुद्धिमत्ता, वाणी आणि व्यवसायाचा कारक आहे. दारू आणि मांसाहार करू नका. नवीन कपडे घालण्यापूर्वी ते धुवा. चांदीच्या ग्लासात पाणी प्या. मंदिरात तांदूळ आणि दूध दान करा.

गुरु ग्रह

गुरु हे ज्ञान, शिक्षण आणि समृद्धीचे प्रतीक आहे. सोन्याचे दागिने घाला. वडिलांच्या कामात मदत करा. गरिबांना पैसे द्या. गरजूंना अन्न आणि कपडे द्या.

शुक्र ग्रह

शुक्र ग्रहाला बळ देण्यासाठी हिरा धारण करा. दरम्यान यासाठी ज्योतिषाचा सल्ला घ्या, शुक्र मंत्राचा जप करा. लक्ष्मीची पूजा करा. पूजेच्या वेळी त्यांना पांढरी फुले आणि मिठाई अर्पण करा.

Paush Month 2025: पौष महिन्यातील रुद्राभिषेकाचे काय आहे महत्त्व, महादेवांच्या आशीर्वादाने दूर होतील अडचणी

शनि ग्रह

शनिवारी काळ्या उडदाचे दान करावे. तसेच शनि मंदिरात मोहरीचे तेल दान करावे. जर तुम्हाला मंदिराबाहेर गरीब व्यक्ती दिसल्यास त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू द्या.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: जन्मकुंडलीतील ग्रहदोष म्हणजे काय?

    Ans: जन्मकुंडलीत एखादा ग्रह दुर्बल, वक्री, अस्त किंवा अशुभ भावात असल्यास त्याला ग्रहदोष म्हणतात. यामुळे जीवनात अडचणी, विलंब, तणाव किंवा अपयश येऊ शकते.

  • Que: ग्रहदोष असल्याची लक्षणे कोणती?

    Ans: कामात वारंवार अडथळे येणे, आर्थिक समस्या, आरोग्य बिघडणे, नातेसंबंधांत तणाव, प्रयत्न करूनही यश न मिळणे ही ग्रहदोषाची सामान्य लक्षणे मानली जातात.

  • Que: ग्रहदोषासाठी कोणते दान फायदेशीर ठरते?

    Ans: संबंधित ग्रहानुसार दान करणे लाभदायक ठरते. उदा. शनीसाठी काळे तीळ, लोखंड; गुरुासाठी पिवळी वस्त्रे किंवा चणे; शुक्रासाठी पांढऱ्या वस्तू दान कराव्यात.

Web Title: Astro tips astrological remedies to remove planetary defects in the horoscope

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग
1

October Mashik Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ; करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभाचे योग

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
3

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
4

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.