Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astrology: या लोकांच्या पायांना चुकूनही करु नका स्पर्श, अन्यथा होतील वाईट परिणाम

भारतीय संस्कृतीमध्ये पायांना स्पर्श करुन आशीर्वाद घेणे ही महत्त्वाची परंपरा मानली जाते. आपण आपल्यापेक्षा मोठ्या लोकांच्या पाया पडतो. मात्र, शास्त्रात काही लोकांच्या पायाल स्पर्श करणे अशुभ मानले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 08, 2025 | 10:32 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

आशीर्वाद घेणे किंवा पायांना स्पर्श करणे ही भारतीय संस्कृतीची परंपरा मानली जाते. भारतामध्ये वडीलधाऱ्या लोकांच्या पायांना स्पर्श करणे ही आदराची भावना मानली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का काही लोकांच्या पाया पडणे चुकीचे आहे. श्रद्धेनुसार धर्म, तत्वज्ञान आणि सामाजिक मुल्यांवर आधारित आहोत. कोणत्या व्यक्तीच्या पायांना चुकूनही स्पर्श करु नये, जाणून घ्या.

मंदिरामध्ये असलेल्या व्यक्तींना स्पर्श करु नये

ज्योतिषशास्त्रानुसार, तुम्ही एखाद्या मंदिरात आहात तेव्हा तुम्ही कोणाच्याही पायांना स्पर्श करू नये. मान्यतेनुसार असे केल्याने तुम्ही नकळत देवाचा अपमान करत आहात कारण मंदिरात फक्त एकच ऊर्जा असते जी सर्वांत मोठी मानली जाते ती म्हणजे देव. मंदिरात फक्त देवालाच नतमस्तक व्हावे.

झोपण्याच्या वेळी पायाला स्पर्श करु नका

एखादी व्यक्ती झोपली असेल तर त्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करणे अशुभ मानले जाते. झोपलेल्या व्यक्तीमध्ये वेगळीच ऊर्जा असते ती पाया पडणाऱ्या व्यक्तीच्या ऊर्जेशी जुळत नाही. आपण सामान्यतः मृत पावलेल्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करतो.

Astro Tips: आर्थिक अडचणींचा सामना करत असल्यास रविवारी करा ‘हे’ उपाय

स्मशानभूमीतून परत येणारे व्यक्ती

एखादी व्यक्ती स्मशानभूमीतून परत येत असल्यास त्या व्यक्तीच्या पायाला चुकूनही स्पर्श करु नये. कारण स्मशाभूमीमधून परतणाऱ्या व्यक्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा संचारत असते ते अपित्र मानले जाते. स्मशानभूमीतून परत येणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडल्याने दोघांनाही नुकसानाला सामोरे जावे लागू शकते.

धर्माचे पालन न करणाऱ्या व्यक्ती

एखादा व्यक्ती अधार्मिक असेल म्हणजेच धर्म मानत नसल्यास त्यांच्या पायांना स्पर्श केल्याने पूर्ण मिळत नाही तर दोष निर्माण होतात. अशा व्यक्तीच्या पायांना स्पर्श केल्याने त्या व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. या परिणामांमुळे व्यक्तीला जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

पूजा करणारे व्यक्ती

जे व्यक्ती पूजा करताना त्यांच्या पायाला कधीही स्पर्श करु नये. कारण जी व्यक्ती पूजा करते ती देवाशी जोडली गेलेली असते. जेव्हा पूजा करणाऱ्या व्यक्तींच्या पायाला स्पर्श केला जातो तेव्हा त्याची पूजा विस्कळीत होते जे अशुभ मानले जाते. अशी मान्यता आहे की, पायांना स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Numerology: सूर्यदेवाच्या आशीर्वादाने या मूलांकांच्या लोकांना व्यवसायत होईल लाभ

सासू- सासऱ्यांच्या पायाला स्पर्श करणे

भारतीय परंपरेनुसार जावई आपल्या सासू सासऱ्यांच्या पायांना स्पर्श करु शकत नाही. पौराणिक कथेनुसार, भगवान शिवांनी त्यांचे सासरे प्रजापती राजा दक्ष यांचे डोके कापले होते तेव्हापासून ही प्रथा सुरु झाली असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे जावयाने कधीही सासू सासऱ्यांच्या पायाला स्पर्श करु नये

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips bad consequences of touching the feet of which people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 10:32 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Nirvana Shatakam: आत्मस्वरूपाची जाणीव करून देणारे निर्वाणषटकम्; काय आहे पठणाचे आध्यात्मिक महत्त्व
1

Nirvana Shatakam: आत्मस्वरूपाची जाणीव करून देणारे निर्वाणषटकम्; काय आहे पठणाचे आध्यात्मिक महत्त्व

Masik Shivratri: ८ की ९ ऑक्टोबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
2

Masik Shivratri: ८ की ९ ऑक्टोबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Hindu Religion: अंत्यसंस्कार करून घरी आल्यानंतर आंघोळ का केली जाते, जाणून घ्या यामागील कारण
3

Hindu Religion: अंत्यसंस्कार करून घरी आल्यानंतर आंघोळ का केली जाते, जाणून घ्या यामागील कारण

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.