Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: शनिची साडेसाती आणि महादशा यातील फरक तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रात शनि हा अत्यंत प्रभावशाली आणि कर्मफल देणारा ग्रह मानला जातो. शनिच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात मोठे बदल, आव्हाने आणि समस्या येतात. शनिची साडेसाती आणि महादशा यातील फरक जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 25, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • शनिची साडेसाती म्हणजे काय
  • शनिची महादशा म्हणजे काय
  • शनिची साडेसाती आणि महादशा यातील फरक
 

शनि हा केवळ “कठीण काळ देणारा” ग्रह नसून, तो जीवनात शिस्त, मेहनत आणि योग्य दिशा देणारा गुरु मानला जातो. त्यामुळे साडेसाती आणि महादशा या दोन्ही अवस्थांकडे भीतीने नव्हे तर समजून घेण्याच्या दृष्टीने पाहणे अधिक योग्य ठरते.

ज्योतिषशास्त्रात शनि हा कर्मफल देणारा आणि जीवनात शिस्त, जबाबदारी आणि परिपक्वता आणणारा ग्रह मानला जातो. शनिच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या आयुष्यात चढ-उतार, परीक्षा आणि शिकवण्या येतात. त्यामुळे “साडेसाती” आणि “महादशा” या दोन संकल्पना लोकांमध्ये अनेकदा भीती आणि उत्सुकता निर्माण करतात. मात्र या दोन्हींचा अर्थ, कालावधी आणि परिणाम वेगवेगळे असतात. ज्योतिषशास्त्रानुसार हे दोन्ही शब्द खूप वेळा ऐकायला मिळतात. पण त्याचा अर्थ वेगळा आहे.

साडेसाती म्हणजे काय

जेव्हा शनि ग्रह तुमच्या जन्मराशीच्या आधी त्या राशीतून पुढच्या राशीत प्रवेश करतो त्याला साडेसाती म्हणतात. याचा एकूण कालावधी सात ते साडेसात वर्षांचा असतो.

महादशा म्हणजे काय

प्रत्येक ग्रहाचा एक ठराविक कालावधी असतो. त्या काळात त्या ग्रहांचा तुमच्या जीवनावर प्रभाव होत असतो. यालाच महादशा असे म्हणतात. शनिची ही महादशा साधारणतः 19 वर्षे इतकी असते.

Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

साडेसाती आणि महादशा यातील फरक

साडेसाती ही राशीनुससार परिणाम करते तर महादशा ही तुमच्या कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार परिणाम करते. साडेसाती ही चढ उतार परीक्षा घेणारा काळ आहे तर महादशा ही चांगले किंवा वाईट अशा दोन्ही परिणामांची शक्यता दर्शविते. साडेसाती ही प्रत्येकाच्या पत्रिकेत कधी ना कधी येतेच तर महादशा प्रत्येकाच्या जन्मवेळेनुसार ठरत असते. साडेसाती म्हणजेच परिस्थिती बदलणारा काळ तर महादशा म्हणजे प्रत्येकाच्या जीवनावरती प्रभाव टाकणारा दीर्घ असा कालावधी.

शनिची साडेसाती आणि महादशा असल्यास हे उपाय करा

शनिचा प्रभाव संतुलित करण्यासाठी काही पारंपरिक उपाय केले जातात

शनिवारी शनि देवाची पूजा करणे

गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे

काळ्या तिळाचे दान करणे

“ॐ शं शनैश्चराय नमः” मंत्रांचा जप करणे

Sita Navami 2026: सीता नवमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, देवी सीतेची तुमच्यावर राहील विशेष कृपा

कोणत्या राशींवर जास्त प्रभाव जाणवतो

ज्या राशींवर सध्या शनिचा गोचर चालू आहे किंवा ज्यांच्या कुंडलीत शनी कमकुवत आहे, त्यांना साडेसाती किंवा महादशेचा प्रभाव अधिक जाणवू शकतो.

शनिचा सकारात्मक प्रभाव कसा वाढवावा

नियमित पूजा आणि ध्यान करा

प्रामाणिकपणे काम करा

संयम आणि शिस्त पाळा

वृद्ध आणि गरजू लोकांची सेवा करा

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: साडेसाती म्हणजे नेमकं काय?

    Ans: साडेसाती म्हणजे शनीचा चंद्र राशीवरून होणारा गोचर. शनी जेव्हा चंद्र राशीच्या एक रास आधी, त्या राशीत आणि पुढील राशीत जातो, तेव्हा हा काळ साडेसाती म्हणून ओळखला जातो.

  • Que: महादशा म्हणजे काय?

    Ans: महादशा ही जन्मकुंडलीतील दशा प्रणालीचा भाग आहे. प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीसाठी जीवनावर प्रभाव टाकतो. शनी महादशा साधारण 19 वर्षे चालते.

  • Que: दोन्ही एकाच वेळी चालू असतील तर काय होते?

    Ans: जर साडेसाती आणि शनी महादशा एकत्र असतील, तर परिणाम अधिक तीव्र होऊ शकतो. पण योग्य उपाय आणि संयम ठेवल्यास हा काळही सकारात्मक ठरू शकतो.

Web Title: Astro tips difference between shani sadesati and mahadasha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
1

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
2

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
3

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: भाद्रपद पौर्णिमेचा दिवस सर्व मुलांकाच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.