Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: रात्री झोपण्यापूर्वी करा ‘ही’ काम, घरातील वातावरणात होईल सकारात्मक बदल

रात्री झोपण्यापूर्वी या लहान गोष्टी केल्याने तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. त्यामुळे घरातील वातावरणात सकारात्मक बदल होऊ शकतात. रात्री झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टी कराव्यात, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 30, 2025 | 09:31 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आपला दिवस कसाही असो, रात्री झोपताना त्याचा थकवा आणि परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर स्पष्टपणे दिसून येतो. जर तुम्हाला शांत झोप आणि गाढ असेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ताजेतवाने आणि उर्जेने भरलेले वाटेल. जर तुमची झोप होत नसेल किंवा काम करायचे नसते त्यावेळी जीवनामधील नकारात्मकता वाढू शकते. म्हणून घरातील वरिष्ठ मंडळी आपल्याला नेहमी काय करावे काय करु नये याबद्दल सल्ला देत असतात. याचा संबंध फक्त परंपरा, धार्मिकतेशी नसून त्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. रात्री झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टी कराव्यात, जाणून घ्या

रात्री तोंड उघडे ठेवून झोपू नये

जेवणानंतर तोंड स्वच्छ न करता झोपायला गेलात तर तोंडात बॅक्टेरिया वाढू लागतात. यामुळे दात आणि हिरड्यांच्या समस्या वाढू शकतात. तसेच, घरामध्य असेच राहणे अशुभ मानले जाते.

हातपाय धुतल्याशिवाय झोपणे

दिवसभर धावपळ सुरू असते त्यामुळे आपल्या हातपायांवर धूळ साचते. झोपण्यापूर्वी हातपाय धुण्याने शरीर हलके तर होतेच, पण थकवाही दूर होतो. या सवयीमुळे झोप देखील चांगली लागते.

Zodiac Sign: त्रिपुष्कर योग आणि शनि देवाच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांना होईल लाभ

डाव्या कुशीवर झोपणे

आयुर्वेदाच्या म्हणण्यानुसार, डाव्या कुशीवर झोपल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीराला आराम मिळतो. या सवयीमुळे गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या कमी होतात आणि आरामदायी झोप येते.

झोपताना पाय दाराकडे कडून झोपणे

शास्त्रांनुसार, दाराकडे पाय ठेवून झोपणे अशुभ मानले जाते. यामुळे केवळ वास्तुदोष निर्माण होत नाही तर नकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित होते.

कापूर जाळणे

कापूर हे पवित्रता आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले जाते. झोपण्यापूर्वी कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि वातावरणात शांती पसरते.

देवाचे ध्यान करणे

रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या आवडत्या देवतेचे ध्यान केल्याने मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो. ही सवय मनाला सकारात्मक विचारांनी झोपायला घेऊन जाते.

Numerology: मूलांक 1 असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

वेलची खाण्याची सवय

हिरवी वेलची खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि झोप चांगली लागते. त्याचा परिणाम म्हणजे मनाला आणि शरीराला आराम मिळतो.

उशीखाली मोरपंख आणि नाणे ठेवणे

रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली मोरपंख आणि एक रुपयाचे नाणे ठेवल्याने नकारात्मकता दूर होते असे प्राचीन काळापासून मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य येते.

हनुमान चालीसा

ज्यांना भीती किंवा वाईट स्वप्नांचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. उशीजवळ किंवा डोक्याजवळ हनुमान चालीसा ठेवून झोपल्याने वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि गाढ झोप येण्यास मदत होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips do this before going to bed at night positivity will come to the house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 09:31 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Zodiac Sign: त्रिपुष्कर योग आणि शनि देवाच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांना होईल लाभ
1

Zodiac Sign: त्रिपुष्कर योग आणि शनि देवाच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांना होईल लाभ

Numerology: मूलांक 1 असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
2

Numerology: मूलांक 1 असणाऱ्यांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

Budh Gochar 2025: बुध करणार सिंह राशीत प्रवेश, या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब 
3

Budh Gochar 2025: बुध करणार सिंह राशीत प्रवेश, या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब 

Ganesh Chaturthi 2025: अनंत चतुर्दशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहू्र्त, उपाय आणि विसर्जन पद्धत
4

Ganesh Chaturthi 2025: अनंत चतुर्दशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहू्र्त, उपाय आणि विसर्जन पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.