Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: पंचमुखी गणेशाची पूजा कशी करावी? काय आहे पाच मुखांचा अर्थ आणि जीवनातील फायदे

पंचमुखी गणेशाचे रूप ही एक मूर्ती नसून ती पाच वेगवेगळ्या शक्तींचा संगम आहे. या रुपांमध्ये व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश, संपत्ती, ज्ञान मिळते. पंचमुखी गणेशाचा काय आहे अर्थ जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 03, 2025 | 03:34 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

गणपती बाप्पाला विघ्नांचा नाश करणारे आणि प्रथम पूजनीय देवता मानले जातात. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात त्यांच्याच पूजनाने केली जाते. सहसा आपल्याला गणपतीचे एकमुखी रूप दिसते, परंतु त्याचे एक दुर्मिळ आणि अत्यंत शक्तिशाली रूप आहे – पंचमुखी गणेश. घरात पंचमुखी गणेशाची मूर्ती स्थापित करणे सोपे मानले जात नाही कारण त्याचे नियम खूप कडक असतात. असे म्हटले जाते की, बाप्पाची ही रुपे व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचे त्रास दूर करते आणि त्याला आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जाते. पण प्रत्येक जण बाप्पाच्या या रुपाची पूजा करु शकत नाही कारण त्याचे नियम फार कठीण असतात.
पंचमुखी गणेशाचा नेमका अर्थ काय, जाणून घ्या

पंचमुखी बाप्पाचे महत्त्व

पंचमुखी गणपतीचे एक अत्यंत दुर्मिळ स्वरूप मानले जाते. ज्या घरामध्ये एकमुखी गणेश घरात सुख आणि शांतीचे प्रतीक आहे त्या ठिकाणी पाचमुखी गणेश समस्यानिवारण आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक आहे. या रूपाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि त्याला योग्य दिशा मिळते. त्याच्या या रुपाला महात्मा आणि भक्त पंचमुखी गणपतीच्या पूजेला विशेष महत्त्व देतात.

Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन करताना करु नका या चुका

गणेशाची पाच रुपे

पूर्वाभिमुख – मोदक गणपती

पूर्वेकडे तोंड असलेले मुख हे बाप्पाचे मोदक गणपतीचे प्रतीक आहे. हे रूप जीवनातील अडथळे दूर करते आणि विजय मिळवून देते असे मानले जाते. असे देखील म्हटले जाते की या मुखाची पूजा केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि व्यक्तीला यश मिळते.

दक्षिणमुखी – हेरंब गणपती

दक्षिणाभिमुखी मुखाचा अर्थ हेरंब गणपतीचे प्रतिनिधित्व करते. या रुपाला धन, समृद्धी आणि सौभाग्य प्रदान करते. त्याच्या या रुपाची पूजा केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. तसेच व्यक्ती जीवनामध्ये प्रगती करते.

पश्चिम मुख – विघ्नहर गणपती

पश्चिम दिशेच्या मुखाला विघ्नहर गणपती असे म्हणतात. गणपती बाप्पाचे हे रुप म्हणजे जीवनातील सर्व अडथळे आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते. भाविकाच्या विश्वासानुसार, या मुखाची पूजा केल्याने स्थिरता आणि संरक्षण मिळते.

Rahu Upay: राहूपासून मुक्ती मिळविण्यासाठी करा ‘हे’ उपाय, जीवनात होतील सकारात्मक बदल

उत्तरमुखी – गजानन गणपती

उत्तरेकडे तोंड असलेले मुख हे गजानन गणपतीचे प्रतीक आहे. याचा संबंध ज्ञान, बुद्धी आणि आध्यात्मिक जागृतीशी आहे. या रुपाची पूजा केल्याने व्यक्तीला योग्य मार्ग मिळतो आणि त्याची मानसिक शक्ती बळकट होते.

वरचा चेहरा – लंबोदर गणपती

पाचवे आणि सर्वात खास मुख वरच्या दिशेने असते त्याला लंबोदर गणपती म्हणतात. याचा संबंध आनंद, मोक्ष आणि आध्यात्मिक शांतीशी असतो. या मुखाची पूजा केल्याने व्यक्तीच्या इच्छा संतुलित होतात आणि व्यक्तीला जीवनामध्ये समाधान मिळते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips panchmukhi ganesh to worship the meaning of the five faces and their benefits in life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 03:34 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budh Ast: बुध अस्त होताच वृषभ, सिंहसह या राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता
1

Budh Ast: बुध अस्त होताच वृषभ, सिंहसह या राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता

Dream Meaning: स्वप्नात कपडे भेट देताना दिसणे शुभ की अशुभ, काय सांगते स्वप्नशास्त्र जाणून घ्या
2

Dream Meaning: स्वप्नात कपडे भेट देताना दिसणे शुभ की अशुभ, काय सांगते स्वप्नशास्त्र जाणून घ्या

Panchmukhi Hanuman: पंचमुखी हनुमानाचे काय आहे स्वरुप? पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धा
3

Panchmukhi Hanuman: पंचमुखी हनुमानाचे काय आहे स्वरुप? पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धा

Tirupati Balaji Temple: या कारणासाठी तिरुपती बालाजी मंदिरात सोने आणि पैसे केले जातात दान
4

Tirupati Balaji Temple: या कारणासाठी तिरुपती बालाजी मंदिरात सोने आणि पैसे केले जातात दान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.