Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: या गोष्टींच्या वापराने घरात सकारात्मक ऊर्जा करेल प्रवेश, प्रत्येक कामात मिळेल यश

कौटुंबिक जीवनात छोट्या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष दिल्यास जीवनात स्थिरता आणि आनंद टिकून राहतो. अशा काही गोष्टींचे पालन केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 06, 2025 | 09:39 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहावी. सुख-शांती असावी, आपल्याला प्रत्येक कामामध्ये अपेक्षित यश मिळावे, कोणताही त्रास होऊ नये. यासाठी लोक घरामध्ये अनेक उपाय करतात. काही नियमांचे पालन करतात. बऱ्याच वेळा आपण अनवधानाने अशा काही गोष्टी करतो ज्यामुळे चांगल्या पद्धतीने होणाऱ्या कामात अडथळा येतो. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी आणि कोणतेही शुभ कार्य सुरू करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, या गोष्टी फार मोठ्या नसून त्यांचा खूप खोलवर परिणाम होतो. कोणत्या नियमांचे पालन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, जाणून घ्या

पाण्याने भरलेले भांडे दाराजवळ ठेवणे

तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या किंवा शुभ कामासाठी घराबाहेर पडता त्यावेळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ स्वच्छ पाण्याने भरलेले तांबे किंवा स्टीलचे भांडे शक्यतो ठेवावे. हे करणे म्हणजे एक प्रकारे सकारात्मक उर्जेचे हे लक्षण आहे. यामुळे तुम्हाला कामामध्ये यश मिळेल. या भांड्यात पाणी भरुन ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाते, असे म्हटले जाते.

Zodiac Sign: बुधादित्य योगामुळे कर्क राशीसह या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब, प्रदोष व्रताच्या दिवशी होईल फायदाच फायदा

घरातून बाहेर पडल्यावर लगेच झाडू मारु नये

बऱ्याचदा लोक एखादी व्यक्ती घराबाहेर पडल्यावर लगेच घराची साफसफाई करतात किंवा झाडू आणि पुसणे सुरू करतात, असे करणे योग्य मानले जात नाही. असे मानले जाते की, कोणीही घराबाहेर पडल्यानंतर लगेचच फरशी झाडणे म्हणजे त्या व्यक्तीची प्रगती आणि यश देण्यासारखे आहे. विशेषतः सकाळी लवकर हे करणे अजिबात चांगले नाही.

आकाशाकडे पाहणे

ही एक खूप जुनी पद्धत आहे. ज्यावेळी आपण घराबाहेर पडतो त्यावेळी आकाशाकडे बघावे. त्यामुळे मानसिक संतुलन राखण्यास मदत होते यामुळे दिवस चांगला राहील. त्यामुळे आपल्यासोबत सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते.

Numerology: प्रदोष व्रताच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

कोणी तुम्हाला नावाने हाक मारल्यास काही वेळ थांबा

तुम्ही घराबाहेर पडत असताना कोणी तुम्हाला नावाने हाक मारत असल्यास चिडचिड किंवा न रागावता दोन-तीन सेकंद थांबणे चांगले. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत प्रवास करु शकत नाही. हे एक प्रकारचे संकेत असल्याने त्याच्याकडे कधीही दुर्लक्ष करु नये.

आवाश्यक गोष्टींची तयारी ठेवणे

पाकीट, चाव्या, कागदपत्रे किंवा मोबाईल या गोष्टी घराबाहेर पडण्यापूर्वी एकाच ठिकाणी ठेवून द्यावे. जर एखादी गोष्ट आपण वारंवार विसरत असू आणि ती नंतर परत करत असू तर ते योग्य मानले जात नाही. या कारणामुळे आपल्या सुरु असणाऱ्या कामामध्ये अडथळा येतो. तसेच संपूर्ण दिवसाच्या उर्जेवर देखील याचा परिणाम होतो.

राहू काळ तपासून घ्या

पंचांगानुसार, एक विशेष वेळ असते ज्याला राहू काळ म्हटले जाते. हा काळ शुभ कामांसाठी चांगला मानला जात नसला तरी महत्त्वाचे काम किंवा प्रवास करण्यापूर्वी हा काळ तपासावा लागतो. या काळामध्ये सुरु केलेले काम अनेकदा अपूर्ण राहते. त्यामध्ये अडथळे देखील येऊ शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips positive energy tips for family you will achieve success in every task

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 09:39 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Palmistry: मधल्या बोटावर ‘ही’ ४ चिन्हे असल्यास व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे आणि प्रतिभेचे रहस्य
1

Palmistry: मधल्या बोटावर ‘ही’ ४ चिन्हे असल्यास व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे आणि प्रतिभेचे रहस्य

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
2

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या
3

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या

Vinayak Chaturthi: श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Vinayak Chaturthi: श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.