Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: अशा पायांच्या स्त्रियांच्या पतीसाठी असतात लक्ष्मीचा अवतार, या लोकांचे चमकते नशीब

शरीराच्या अवयवावरुन एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व समजते. जसे की स्त्रियांच्या पायाच्या आकारावरुन त्या स्त्रीचा स्वभाव आणि व्यक्तिमहत्व समजते. स्त्रियांच्या पायांवरुन त्यांचे व्यक्तिमहत्त्व जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 25, 2025 | 12:31 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

ज्योतिषशास्त्रानुसार शरीराच्या प्रत्येक अवयवाचे आकार उत्कृष्ट, चांगले, सरासरी आणि वाईट अशा श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. त्यावर आधारित असलेल्या व्यक्तीचे गुण आणि स्वभाव यावरुन व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमहत्व समजते. ती स्त्री कुटुंबासाठी भाग्यवान आहे की नाही. पायांच्या आकारावरुन महिलांचा स्वभाव त्यांचे व्यक्तिमहत्त्व जाणून घेता येते.

अशा पायांच्या महिलांना देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते

ज्योतिषशास्त्रानुसार ज्या महिलांच्या पायांच्या नसा दिसत नाही अशा महिलांना देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते. ज्या घरामध्ये अशा महिला ज्या घरामध्ये असतात त्या घरातमध्ये कायम धन, समृद्धी, सुख, संपत्ती आणि शांती असते, असे मानले जाते. असे देखील मानले जाते की, त्या घरावर कधीही आर्थिक संकट येत नाही आणि त्यांना पैशाची कमतरता भासत नाही.

Amavasya: अमावस्येच्या दिवशी घरात कावळा येण्याचे काय आहेत संकेत

अशा पायांच्या महिलांना मानले जाते भाग्यवान

ज्या महिलांच्या पायाचा आकार सापासारखा असतो त्या महिला भाग्यवान समजल्या जातात. असे मानले जाते की, अशा महिला जन्मापासूनच नशीब आणि भाग्य सोबत घेऊन येतात. अशी लोक त्यांच्या जीवनामध्ये कायम यशस्वी होतात. अशा लोकांना नेहमीच नशिबाची साथ लाभते. त्यामुळे या लोकांचे कधीच कोणतेही काम थांबत नाही. तसेच कोणत्याही कामामध्ये अडथळे आणि अडचणी येत नाही.

परिवारामध्ये राहते आनंदाचे वातावरण

ज्या महिलांच्या बोटांचा आकार समान असतो, वर खाली नसतात अशा महिला नेहमी त्यांच्या परिवारामध्ये आनंद घेऊन येतात. यामुळे परिवाराला कधीही दुःख किंवा वेदना सहन कराव्या लागत नाही.

अशा पायाचा आकार असलेल्या महिला राहतात आनंदी

ज्या महिलांचे पाय मऊ आणि त्यांचा रंग लालसर असतो अशा महिला कायम आनंदी राहतात. त्यांना जीवनामध्ये कधीही धन आणि समृद्धीची कमतरता भासत नाही. यामुळे त्यांच्या जोडीदारालाही फायदा होतो.

5 राशीच्या लोकांना झटका देणार शनी, हातातून निसणार धनसंपत्ती आणि नातं, नशीबही देणार धोका

या महिला असतात खूप मेहनती

ज्या महिलांचे पाय खूप जड असतात त्या महिलांचा स्वभाव भावनिक असतो तसेच त्या धार्मिकही असतात. हे लोक खूप मेहनत करतात. असे लोक निर्णय घेण्यास खूप उशीर करतात. परंतु त्या दयाळू आणि विश्वासू असतात.

अशा महिला असतात लोकप्रिय

ज्या महिलांच्या पायांचा आकार लहान असतो पण त्या संतुलित दिसतात अशा महिला समाजामध्ये खूप लोकप्रिय समजल्या जातात. अशा महिलांचा स्वभाव खूप चांगला असतो. या महिला प्रभावशाली भूमिका बजावतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips the shape of a woman feet shows how lucky

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 12:31 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
2

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
4

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.