Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

या गोष्टी शिवलिंगावर करा अभिषेक, तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण

सोमवारी देवांचा देवता महादेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगाला जल, दूध इत्यादी अर्पण केले जातात. जाणून घ्या शिवलिंगावर या गोष्टी अर्पण केल्याने कोणते फायदे होतात?

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 14, 2024 | 01:39 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

सनातन धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देव किंवा देवीला समर्पित असतो. तसेच सोमवारी देवांची देवता महादेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान शिवशंकर हे अतिशय सहज प्रसन्न होणारे देवता आहेत. ते फक्त भावनेचे भुकेले आहेत. या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगाला जल, दूध इत्यादी अर्पण केले जातात. भक्तीभावाने जल अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असे म्हणतात. दरम्यान, अधिक फायद्यासाठी काही गोष्टींचा अभिषेक अधिक प्रभावी मानला जातो. असे केल्याने व्यक्तीला आरोग्य मिळते. तसेच भगवान शंकराच्या आशीर्वादाने घरात समृद्धी येते. आता प्रश्न असा आहे की शिवलिंगावर काय अर्पण केल्याने फायदा होतो? जाणून घ्या

या 7 गोष्टींनी शिवलिंगाचा अभिषेक केल्यास फायदा होईल

दूध

ज्योतिषाच्या मते, भगवान शिव हे देवतांमध्ये सर्वात दयाळू मानले गेले आहेत. अशा परिस्थितीत लोक त्यांना प्रसन्न करण्यासाठी सर्व प्रकारच्या वस्तूंचा अभिषेक करतात, परंतु दुधाचा अभिषेक सर्वोत्तम असल्याचे म्हटले जाते. शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने घरात मुलांची संख्या वाढते. यासोबतच आरोग्यही प्राप्त होते.

तीळ

शिवलिंगावर अभिषेक करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित नियम जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. असे मानले जाते की, शिवलिंगावर तीळ अर्पण केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते. तसेच मुलांचा मेंदू कुशाग्र होऊन त्यांना सांसारिक सुख प्राप्त होते.

धर्म संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दही

शिवलिंगावर दही अर्पण केल्याने कुटुंबात प्रेम वाढते. जाणकारांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीने सोमवार, शिवरात्री किंवा श्रावण महिन्यात नियमितपणे अभिषेक केला तर त्याला अधिक लाभ होतो. तसेच, सर्व पापे नष्ट होतील.

तूप

शिवलिंगावर तूप लावल्याने वैभव प्राप्त होते. त्याचबरोबर शिवलिंगाला दही अर्पण केल्यास जीवनात आनंद येतो. तसेच सर्व प्रकारच्या दु:खापासून मुक्ती मिळते.

ज्योतिषशास्त्र संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अत्तर

शिवलिंगावर अत्तर अर्पण केल्याने धर्माची प्राप्ती होते. शिवलिंगावर सुगंधी तेल अर्पण केल्याने मनुष्याला धन आणि भौतिक सुख प्राप्त होते. त्याचबरोबर शिवलिंगावर मध अर्पण केल्याने सौंदर्य आणि लोकप्रियता वाढते.

गहू आणि धतुरा

शिवलिंगावर गहू आणि धतुरा अर्पण केल्याने संतती सुख मिळते. याशिवाय ऐश्वर्य आणि समृद्धी मिळते, तर उसाच्या मुरड्या आणि तांदूळ अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनात समृद्धी राहते.

चंदन

शिवलिंगावर केशर अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात आनंद मिळतो. शिवलिंगावर चंदन अर्पण केल्याने व्यक्तीचा आदर वाढतो. असे केल्याने दीर्घायुष्याचे वरदान मिळते आणि सौंदर्य व प्रसिद्धी मिळते.

( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Astrology abhishek on shiv linga will fulfill your wishes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 12:18 PM

Topics:  

  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Astrologer Prediction: कलियुगाचा अंत जवळ आलाय का? भविष्य पुराणातील या भयंकर भविष्यवाण्यांनी वाढवली चिंता
1

Astrologer Prediction: कलियुगाचा अंत जवळ आलाय का? भविष्य पुराणातील या भयंकर भविष्यवाण्यांनी वाढवली चिंता

Numerology Personality : 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्म झाला आहे? अंकशास्त्रानुसार तुम्ही असू शकता ‘या’ गुणांचे धनी
2

Numerology Personality : 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्म झाला आहे? अंकशास्त्रानुसार तुम्ही असू शकता ‘या’ गुणांचे धनी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.