Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

August Grah Gochar: ऑगस्ट महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचे होणार संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

ऑगस्टमध्ये बुध कर्क राशीतून सिंह राशीत संक्रमण करणार आहे. तर शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये विराजमान आहे. ग्रहांच्या या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 31, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

ऑगस्ट महिना ग्रहांच्या हालचालीसाठी विशेष मानला जातो त्यामुळे या महिन्याला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे होतो. या महिन्यात बुध, सूर्य, शुक्र, शनि आणि मंगळ यासह पाच प्रमुख ग्रह त्यांच्या राशी बदल करणार आहेत. ग्रहांच्या या बदलांमुळे काही राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळतील.

यावेळी बुध ग्रह 9 ऑगस्ट रोजी कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर तो 11 ऑगस्ट रोजी सिंह राशीत प्रवेश करेल आणि 30 ऑगस्टपर्यंत तिथेच राहील. याशिवाय 17 ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीमध्ये प्रवेश करेल आणि 21 ऑगस्ट रोजी शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल, तर शनि मीन राशीत वक्री होईल आणि मंगळ कन्या राशीत असेल. या ग्रहांच्या बदलांमुळे काही राशीच्या जीवनात सकारात्मक बदल होतील. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

मेष रास

ऑगस्ट महिन्यात ग्रहांचे होणारे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी शुभ राहणार आहे. या लोकांना पैशांशी संबंधित असलेल्या समस्या दूर होतील. तसेच तु्म्ही वाहन देखील खरेदी करु शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना करिअरमध्ये अनेक संधी मिळतील.

Vastu Tips: घराच्या या दिशेला लावा माशाचे चित्र, तुमच्याकडे आकर्षित होईल संपत्ती आणि सौभाग्य

मिथुन रास

ऑगस्ट महिन्यात ग्रहांचे होणारे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. या महिन्यात तुमचे अडकलेले पैसे मिळतील. तुम्ही धार्मिक ठिकाणी जाऊ शकतात. ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. पालकांसोबत कपडे आणि दागिने खरेदी करण्याची संधी मिळेल. कामांमध्ये त्यांच्या वक्तृत्वाचा फायदा त्यांना होईल.

कन्या रास

या काळामध्ये आर्थिक स्थिती मजबूत राहील. यावेळी नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. तुमचे अडकलेले पैसे मिळाल्याने घर किंवा फ्लॅट खरेदी करण्याची योजना यशस्वी होईल. आरोग्य चांगले राहील. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु शकता. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला असेल.

Astro Tips : पत्रिकेतील ग्रह सांगतात तुमचा स्वभाव; बुध ग्रहाचा प्रभाव असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘ही’ खास वैशिष्टये

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांचा या काळामध्ये बँक बॅलन्स वाढू शकतो आणि तुमचे आरोग्य देखील चांगले राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. नातेवाईकांशी संबंध सुधारतील आणि व्यवसायातही विशेष फायदे होतील. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. समाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांची प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांचा हा काळ सकारात्मक राहील. या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. व्यवसाय सुरू करण्याच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. सर्व अडथळे सहजपणे दूर होतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: August grah gochar 2025 people of this zodiac sign will get financial benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Mangal Nakshatra Gochar: मंगळ ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ
1

Mangal Nakshatra Gochar: मंगळ ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

Dreams Astrology: स्वप्नात पैसे दिसणे शुभ की अशुभ? काय सांगते स्वप्नशास्त्र जाणून घ्या
2

Dreams Astrology: स्वप्नात पैसे दिसणे शुभ की अशुभ? काय सांगते स्वप्नशास्त्र जाणून घ्या

Grah Gochar: शुक्र, नेपच्यून आणि बुध यांनी तयार केला दुहेरी शुभ योग, या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
3

Grah Gochar: शुक्र, नेपच्यून आणि बुध यांनी तयार केला दुहेरी शुभ योग, या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Zodiac Sign: धन योगाच्या संयोगामुळे या राशीच्या लोकांवर हनुमानाचा राहील आशीर्वाद
4

Zodiac Sign: धन योगाच्या संयोगामुळे या राशीच्या लोकांवर हनुमानाचा राहील आशीर्वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.