Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विज्ञानालाही उलगडलं नाही कोडं; आरती सुरु होताच भूत,करणीबाधित लोक होतात बरे, काय आहे या देवस्थानाचं रहस्य

आजंही विज्ञानाला ज्या गोष्टी सिद्ध करता येणार नाहीत अशा गोष्टींना उलगडा या ठिकाणी होत असतो. नेमकं काय आहे या देवस्थानाचं रहस्य जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 06, 2026 | 01:37 PM
विज्ञानालाही उलगडलं नाही कोडं; आरती सुरु होताच भूत,करणीबाधित लोक होतात बरे, काय आहे या देवस्थानाचं रहस्य
Follow Us
Close
Follow Us:
  • विज्ञानालाही उलगडलं नाही कोडं;
  • आरती सुरु होताच भूत,करणीबाधित लोक होतात बरे, काय आहे या देवस्थानाचं रहस्य
हिंदू धर्मात अनेक देवस्थान आहेत जिथे भाविक मोठ्या श्रद्धेने जातात. जसं जेजुरीचा खंडोबा, साडेतीन शक्तीपीठं तसंच दत्तसंप्रदायातील देखील अशी तीन महत्वाची क्षेत्र आहेत जिथे प्रत्येक दत्तभक्तांना एकदा तरी जावं वाटतं. ते म्हणजे अक्कलकोट, पीठापूर आणि गाणगापूर. श्रीपाद श्रीवल्लभ यांचं अजूनही अस्तित्व इथे आहे असं भाविक म्हणतात. श्री क्षेत्र गाणगापूर म्हणजे दत्तगुरुंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. पण आजंही विज्ञानाला ज्या गोष्टी सिद्ध करता येणार नाहीत अशा गोष्टींना उलगडा या ठिकाणी होत असतो. गाणगापूरचं हे रहस्य नेमकं काय ते जाणून घेऊयात.

तुम्ही कधी भूतबाधा किंवा करणी याबाबत ऐकलं असेलच पण ज्यांच्यावर करणी झाली अशी माणसांमधील नकारात्मक ऊर्जा इथे बाहेर काढली जाते. सर्वसामान्य माणसांच्या समजण्याच्या पलिकडेच्या गोष्टी या ठिकाणी घडत असतातभूतबाधेन ग्रासलेल्या लोकांनी एकदा गाणगापूरला नक्की भेट द्यावी, अस अनुभवी साधू आणि भक्त सांगतात. इथलं भगवान दत्तात्रेय मंदिर हे भारतातील सर्वांत रहस्यमय तीर्थस्थळांपैकी एक मानल जातं. या आरतीचं देखील एक वैशिष्ट्य आहे. असं म्हटलं जातं की, आरती सुरू होताच भूतबाधित लोक अचानक विचित्र वागू लागतात.किंचाळतात, आरडाओरडा करतात, जमिनीवर लोळतात आणि मंदिरात असलेल्या खांबावरती चढतात. त्यांचे शरीर आणि वाणी त्यांच्या ताब्यात राहत नाहीत. कारण त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा त्यांना मंदाराच्या गाभाऱ्यात जाऊ देत नाही. ही माणसं मंदिराच्या खांबाला उलटे लटकतात आणि महिलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील भूतबाधित लोक आपल्या घरच्यांना आणि देवतांना अपशब्द बोलू लागतात. या मंदिरात दत्तांच्या आरतीदरम्यान असणारी सकारात्मक ऊर्जा इतकी प्रभावी असते की, बाधित असलेल्या लोकांमधील नकारात्मक ऊर्जा आणि काळ्याच्या जादूचा प्रभाव संपून जातो. आरती संपल्यावर इथे लोकं चानक जमिनीवर पडतात बेशुद्ध होतात.

Shree Swami Samarth : गाणगापूरचं गूढ रहस्य; आजही इथे दत्तगुरु येतात …

या ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण केलं जातं. असं म्हणतात की याठिकाणी गुरुचरित्रातील 20 वा अध्याय वाचल्याने करणी आणि भूतप्रेतापासून मुक्ती मिळते. गाणगापूर देवस्थानाबाबत आणखी एक कथा सांगितली जाते ती अशी की, गाणगापूर गावात पिंपळाच्या झाडावर एक राक्षस राहत होता. एकदा दत्तगुरुंची पालखी या ठिकाणाहून जाताना हा राक्षस मनुष्यरुपात प्रकटला. त्यावेळी हा राक्षस दत्तगुरुंचा शरण आता आणि म्हणाला मला माझे पाप नष्ट करायचे आहेत मी काय करु त्यावेळी दत्तगुरु म्हणाले की, संगमावर जा आणि स्नान कर तुझी सगळी पापं धुवुन निघतील. म्हणूनत आजही प्रत्येक भाविक जेव्हा गाणगापूरला येतात तेव्हा मंदिरपरिसरात असलेल्या नदी संगमावर स्नान करतात, असं म्हटलं जातं की यामुळे करणीबाधा दूर होते. गाणगापूरचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे आजही इथे दत्तगुरु भिक्षा मागायला येतात अशी समज आहे त्याला माधुकरी असं म्हटलं जातं. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यापलिकडे काही देखील काही घटना अशा असतात ज्या अनुभवल्याशिवाय विश्वास ठेवता येत नाही. केवळ भूतबाधेसाठीच नाहीच तर दत्तगुरुंचाअध्यात्निक प्रवास जाणून घेण्यासाठी आणि मन:शांतीसाठी का होईना याठिकाणी एकदा तरी भेट द्य़ायला हवी.

दत्तसंप्रदयाची निर्मिती कशी झाली ? दत्तात्रयांचे मूळ तीन अवतार कसे …

Web Title: Black magic is removed the secret of gangapur temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 01:37 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.