Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ram Navami 2025: राम नवमीला घरी आणा या वस्तू, देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने भरेल तुमची तिजोरी

हिंदू पंचांगानुसार, यंदा रामनवमी रविवार 6 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. तसेच या दिवशी प्रत्येक घरात भगवान श्रीरामाची पूजा केली जाईल. रामनवमीला कोणत्या वस्तू घरी आणाव्यात जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 02, 2025 | 12:18 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

रामनवमीचा सण काही दिवसांवर येत असून या दिवशी देशभरात रामाची भक्ती आणि पूजा केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, रामनवमीला विधीनुसार भगवान रामाची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि भगवान हनुमानाचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी हनुमानजींच्या पूजेला विशेष महत्त्व आहे, कारण त्यांच्या उपासनेने भगवान राम अत्यंत प्रसन्न होतात. ज्योतिष शास्त्रानुसार रामनवमीच्या आधी काही विशेष वस्तू घरात आणल्यास घरात सुख-समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. जाणून घेऊया रामनवमीपूर्वी कोणत्या वस्तू घरी आणणे शुभ मानले जाते.

राम नवमी शुभ मुहूर्त

वैदिक दिनदर्शिकेनुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी शनिवार, 05 एप्रिल रोजी संध्याकाळी 07:26 वाजता सुरू होईल आणि त्याची समाप्ती रविवार, 06 एप्रिल रोजी रात्री 07:22 वाजता नवमी तिथी समाप्त होईल. उद्यतिथीनुसार रविवार, 6 एप्रिल रोजी रामनवमी साजरी केली जाणार आहे.

प्रभू राम आणि हनुमानजींचा आशीर्वाद कसा मिळवावा

रामनवमी हा पवित्र सण दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. यंदा रामनवमी रविवार 6 एप्रिलला साजरी होणार आहे. धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीराम यांचा जन्म याच दिवशी झाला होता. काही वस्तू विशेषत: भगवान रामाला प्रिय असतात आणि या वस्तू रामनवमीच्या आधी घरी आणल्या तर राम, हनुमानजी आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि संपत्ती येते.

Astrology: या गोष्टींचा वापर केल्यास दूर होतील नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजर

रामनवमीपूर्वी या शुभ वस्तू घरी आणा

पिवळे कपडे किंवा सोने

ज्योतिषांच्या मते, रामनवमीच्या आधी पिवळे कपडे किंवा सोने खरेदी करून घरी आणल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. यामुळे घरात धन-समृद्धी वाढते आणि आर्थिक समस्या दूर होतात.

पिवळा शंख

रामनवमीपूर्वी शंख खरेदी करून देव्हाऱ्यात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. शंख वाजविल्याशिवाय अनेक देवी-देवतांची पूजा अपूर्ण मानली जाते. ज्यामध्ये भगवान हनुमानाचाही समावेश आहे. त्यामुळे रामनवमीपूर्वी शंख घरी आणल्याने शुभ फळ मिळते.

Chaitra Navratri: चैत्र नवरात्रीत कन्या पूजनाच्या दिवशी देऊ नका या भेटवस्तू

भगवा किंवा पिवळा पताका (ध्वज)

रामनवमीच्या आधी भगवा किंवा पिवळा पताका किंवा ध्वज खरेदी करून घरी आणणे आणि रामनवमीच्या दिवशी घरामध्ये स्थापित करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते, सकारात्मकता पसरते आणि घरात सुख-समृद्धी येते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Bring these items home on ram navami 2025 for goddess lakshmi blessings and financial prosperity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Jalinder Nath Maharaj: जालिंदरनाथ महाराजांच्या योगसाधनेचा आणि जीवनकार्याचा प्रवास जाणून घ्या
1

Jalinder Nath Maharaj: जालिंदरनाथ महाराजांच्या योगसाधनेचा आणि जीवनकार्याचा प्रवास जाणून घ्या

Shukraditya yog: या राशींच्या लोकांना ६ नोव्हेंबरपर्यंत मिळू शकते चांगली बातमी, करिअर आणि आर्थिक प्रगतीची संधी
2

Shukraditya yog: या राशींच्या लोकांना ६ नोव्हेंबरपर्यंत मिळू शकते चांगली बातमी, करिअर आणि आर्थिक प्रगतीची संधी

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
3

Numberlogy: मूलांक ८ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Palmistry: दोन्ही तळहात जोडल्यावर अर्धचंद्र तयार होतो का? जाणून घ्या ५ रंजक गोष्टी
4

Palmistry: दोन्ही तळहात जोडल्यावर अर्धचंद्र तयार होतो का? जाणून घ्या ५ रंजक गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.