Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palmistry: दोन्ही तळहात जोडल्यावर अर्धचंद्र तयार होतो का? जाणून घ्या ५ रंजक गोष्टी

Palmistry: ज्यावेळी आपण आपले तळहात एकत्र जोडतो त्यावेळी चंद्रकोरीसारखा आकार दिसतो. तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की, या आकाराचा अर्थ नेमका काय असेल? हस्तरेखाशास्त्रामधून या रेषेचा सविस्तर अर्थ जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 21, 2026 | 03:30 PM
फोटो सौजन्य- gemini

फोटो सौजन्य- gemini

Follow Us
Follow Us:
  • दोन्ही तळहात एकमेकांना जोडल्यावर काही लोकांच्या हातांवर अर्धचंद्रासारखी आकृती दिसते.
  • तळहात जोडल्यावर तयार होणारी अर्धचंद्राची आकृती प्रत्येक व्यक्तीच्या हाताच्या आकारानुसार वेगळी दिसू शकते
  • या आकृतीचा संबंध प्रेम, भावनिक जवळीक आणि नातेसंबंधांशी जोडला जातो.
 

हस्तरेखाशास्त्रानुसार, आपल्या तळहातावरील प्रत्येक रेषा आणि आकार आपल्या भविष्याबद्दल, स्वभावाबद्दल आणि जीवनाबद्दल अनेक गहन रहस्ये प्रकट करतो. या विशिष्ट आकारांपैकी एक म्हणजे अर्धचंद्र, जो दोन्ही तळहात जोडून तयार होतो. असे मानले जाते की स्पष्ट आणि पूर्ण अर्धचंद्र मोठे यश, व्यावसायिक प्रगती आणि सुखी वैयक्तिक जीवनाचे द्योतक असतो.

याउलट, जर हा आकार अस्पष्ट किंवा अपूर्ण असेल, तर त्या व्यक्तीला आयुष्यात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या तळहातातील ही अर्धचंद्रकोराबद्दल महत्त्वाची रहस्य सविस्तर जाणून घेऊया

हातावर तयार झालेला चंद्रकोरीचा आकार काय दर्शवतो?

व्यवसायात अपेक्षित यश मिळणे

तळहातावरील चंद्रकोर हे व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील प्रचंड यशाचे द्योतक आहे. कठोर परिश्रमातून अशा व्यक्ती आपल्या व्यवसायात मोठे यश मिळवतात. इतकेच नव्हे, तर त्यांचे प्रेमजीवनही खूप सुखी असते.

Palmistry: मधल्या बोटावर ‘ही’ ४ चिन्हे असल्यास व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे …

जीवनात स्थिरता आणि संतुलन राखणे

तळहातावरील अर्धचंद्र प्रेम आणि भावनिक संतुलनाचे प्रतीक आहे. अशी व्यक्ती संवेदनशील, दयाळू आणि मायाळू असते. ज्यांच्या तळहातावर स्पष्ट अर्धचंद्र असतो, ते त्यांच्या प्रेम जीवनात स्थिरता आणि संतुलन राखतात.

योग्य निर्णय घेण्याचे फायदे

तळहातावरील अर्धचंद्र व्यक्तीची उच्च बुद्धिमत्ता देखील दर्शवतो. अशा व्यक्ती जीवनातील अत्यंत कठीण आव्हानांनाही मोठ्या शहाणपणाने सामोरे जातात. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यातही त्या पारंगत असतात. या व्यक्तींना त्यांच्या निर्णयांचे मोठे फायदेही मिळतात.

Palmistry: अंगठ्यावरील ही चिन्हे मानली जातात शुभ, मिळते धन, समृद्धी …

आर्थिक स्थिती चांगली मानली जाते

ज्या व्यक्तीच्या तळहातावर अर्धचंद्र असतो, ती व्यक्ती संपत्तीच्या बाबतीतही भाग्यवान मानली जाते. असे म्हटले जाते की, अशा लोकांची आर्थिक परिस्थिती सामान्यतः चांगली असते. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, अशा व्यक्ती भरपूर पैसे कमावण्यात यशस्वी होतात.

जीवनातील आव्हानांना सामोरे जाणे

तुमच्या हाताच्या तळहातावर स्पष्ट चंद्रकोर असण्याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या स्थिर आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी असेल. हे चिन्ह व्यक्तीला जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संयम आणि सामर्थ्य प्रदान करते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: दोन्ही तळहात जोडल्यावर अर्धचंद्र तयार होणे म्हणजे काय?

    Ans: दोन्ही तळहात जोडल्यावर काही व्यक्तींच्या हातांमध्ये अर्धचंद्रासारखी आकृती दिसते. ही हातांचा आकार आणि बोटांची ठेवण यांमुळे तयार होणारी आकृती असू शकते.

  • Que: हस्तरेषाशास्त्रानुसार अर्धचंद्राचा काय अर्थ आहे?

    Ans: काही लोकप्रिय हस्तरेषाशास्त्रीय मान्यतांमध्ये अर्धचंद्राचा संबंध प्रेम, भावना आणि नातेसंबंधांशी जोडला जातो. मात्र, या मान्यतांना वैज्ञानिक आधार नाही.

  • Que: तळहात जोडल्यावर प्रत्येकाच्या हातात अर्धचंद्र तयार होतो का?

    Ans: नाही. प्रत्येकाच्या हाताचा आकार, बोटांची ठेवण आणि तळहातांमधील नैसर्गिक रचना वेगळी असल्याने सर्वांच्या हातांवर अशी आकृती दिसेलच असे नाही.

Web Title: Palmistry a crescent moon is formed when both palms are joined together pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • dharm
  • palmistry
  • religions

संबंधित बातम्या

Dev Puja Rules: सायंकाळी देवपूजा करताना दिवा, मंत्रजप आणि नैवेद्याचे काय आहेत नियम? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
1

Dev Puja Rules: सायंकाळी देवपूजा करताना दिवा, मंत्रजप आणि नैवेद्याचे काय आहेत नियम? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Shri Madhvacharya: द्वैत वेदान्ताचे प्रवर्तक श्रीमध्वाचार्य कोण होते? जाणून घ्या जीवनकार्य आणि तत्त्वज्ञान
2

Shri Madhvacharya: द्वैत वेदान्ताचे प्रवर्तक श्रीमध्वाचार्य कोण होते? जाणून घ्या जीवनकार्य आणि तत्त्वज्ञान

Sant Dnyaneshwar Maharaj: आळे गावातील रेड्याची समाधी का आहे प्रसिद्ध? संत ज्ञानेश्वर महाराजांशी जोडलेली आख्यायिका
3

Sant Dnyaneshwar Maharaj: आळे गावातील रेड्याची समाधी का आहे प्रसिद्ध? संत ज्ञानेश्वर महाराजांशी जोडलेली आख्यायिका

Budh Vakri: ग्रहांचा राजकुमार बुध चालणार उलटी चाल, या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
4

Budh Vakri: ग्रहांचा राजकुमार बुध चालणार उलटी चाल, या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.