Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Gochar: ७ सप्टेंबरला बुध ग्रह करणार संक्रमण, या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब

ज्योतिषशास्त्रानुसार, बुध सोमवार, ७ सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुधाचे हे संक्रमण अनेक राशींसाठी शुभ ठरू शकते. विशेषतः या राशींच्या लोकांना करिअर, आर्थिक आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. बुध ग्रहांच्या संक्रमणाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 03, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • ७ सप्टेंबरला बुध ग्रह करणार संक्रमण
  • या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब
  • भाग्यशाली राशी कोणत्या
 

 

सप्टेंबरमध्ये अपेक्षित असलेल्या ग्रहस्थिती अनेक राशींसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. सोमवार ७ सप्टेंबर रोजी बुध कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा बुद्धिमत्ता, वाणी, व्यवसाय, तर्क आणि निर्णयक्षमता यांचा घटक मानला जातो. त्यामुळे, बुधाचे कन्या राशीतील संक्रमण करिअर, व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार या संक्रमणाचा काही राशींच्या लोकांवर सर्वांत शुभ प्रभाव असल्याचे जाणवेल. तसेच आर्थिक लाभ आणि प्रगती मिळू शकते. बुध ग्रहांच्या संक्रमणाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

बुध संक्रमणाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

बुध ग्रहाचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी सकारात्मक राहील. या काळात नोकरी आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे वाढलेले स्रोत त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करतील. व्यावसायिकांना चांगल्या नफ्यासह नवीन सौदे किंवा संधी मिळू शकतात. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळात फायदा होईल.

Vastu Tips: तुमची ऑफिस बॅग कुठे असते? वास्तूनुसार चुकीच्या जागी ठेवल्यास करिअरवर होऊ शकतो परिणाम

कन्या रास

बुध ग्रहाचे कन्या राशीतील संक्रमण शुभ मानले जाते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते आणि चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्यांमुळे तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. हा काळ व्यावसायिकांसाठीही अनुकूल असेल, त्यांना व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील.

तूळ रास

तूळ राशीसाठी बुध ग्रहांचे संक्रमण ऐषारामात राहील. या काळात घर, जमीन किंवा वाहन खरेदी करण्याच्या योजना पूर्ण होऊ शकतात. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना गती मिळेल आणि ते यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतात. तसेच, अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील.

Shukra Gochar: तूळ राशीत शुक्राचा प्रवेश; या राशींनी राहावे सावध, ज्योतिषांनी सांगितले उपाय

कुंभ रास

बुध ग्रहाच्या संक्रमणादरम्यान कुंभ राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळू शकते. त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना एक फायदेशीर करार मिळू शकतो, ज्यामुळे भविष्यात चांगली कमाई होऊ शकते. गुंतवणुकीतूनही नफा मिळण्याची शक्यता आहे आणि अनेक प्रलंबित कामे लवकर पूर्ण होऊ शकतात. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Budh gochar mercury will enter virgo people of these zodiac signs will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा
1

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा

Janmashtami Dream Meaning: स्वप्नात श्रीकृष्ण बासरी वाजवताना पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या
2

Janmashtami Dream Meaning: स्वप्नात श्रीकृष्ण बासरी वाजवताना पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या

Monthly Horoscope: सप्टेंबर महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या
3

Monthly Horoscope: सप्टेंबर महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Shukra Gochar: तूळ राशीत शुक्राचा प्रवेश; या राशींनी राहावे सावध, ज्योतिषांनी सांगितले उपाय
4

Shukra Gochar: तूळ राशीत शुक्राचा प्रवेश; या राशींनी राहावे सावध, ज्योतिषांनी सांगितले उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.