Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Gochar: 6 डिसेंबरपासून या राशीच्या लोकांचे वाढणार संकट, बुधाच्या संक्रमणामुळे वाढणार त्रास

शनिवार, 6 डिसेंबरपासून बुध ग्रह आपला मार्ग बदलणार आहे. बुधाच्या राशीतील या बदलामुळे काही राशींना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागते. कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 05, 2025 | 12:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • 6 डिसेंबरपासून या राशीच्या लोकांचे वाढणार संकट
  • बुध ग्रह करणार संक्रमण
  • या राशीच्या लोकांनी राहावे सावध
 

 

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह आणि नक्षत्र वेळोवेळी त्यांच्या राशी बदलतात, ज्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतो. सध्या बुध ग्रह तूळ राशीत आहे, परंतु आता तो लवकरच मंगळाच्या राशी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रहाला चंद्रानंतर दुसरा सर्वात वेगवान ग्रह मानले जाते. कारण बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे आणि त्याच्या कक्षेत वेळ जलद जातो. म्हणूनच बुध राशींमधून जलद संक्रमण करतो.

पंचांगानुसार, बुध ग्रह शनिवार, 6 डिसेंबर रोजी रात्री 8.52 वाजता वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. हे संक्रमण प्रत्येक राशीवर परिणाम करेल, परंतु हा काळ तीन राशींसाठी अत्यंत अशुभ ठरू शकतो. कोणाला सावधगिरी बाळगावी हे जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी ग्रहांच्या राजाच्या राशीचे संक्रमण अशुभ असेल. त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात लोकांना त्यांच्या बोलण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कठोर किंवा अपमानास्पद शब्द टाळा. यामुळे मोठा वाद होऊ शकतो. बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी या राशीखाली जन्मलेल्यांनी गरिबांना दान करावे. भगवान गणेशाची सेवा शुभ राहील.

Lucky Gemstone: ‘ही’ शक्तिशाली रत्ने परिधान करा, मिळेल उत्तम पगार, प्रमोशनची संधी

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी हे परिवर्तन खूप शुभ असणार आहे. शारीरिक समस्या, व्यवसायात नुकसान आणि मानसिक ताण संभवतो. या काळात तुम्ही काळजीपूर्वक विचार करायला हवा. काही काळानंतर नवीन कामाची सुरूवात करु शकता. चुकूनही कोणाशी कठोर शब्द बोलणे टाळा. अन्यथा, मोठा वाद न्यायालयीन कार्यवाहीत परिणत होऊ शकतो.  या काळात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.तुमच्या संभाषणात आणि संवादात काळजी घ्या.

Surya Gochar December: 16 डिसेंबरला सूर्य धनु राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना नवीन वर्ष ठरणार फायदेशीर

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण हानिकारक ठरणारे आहे. या काळात तुम्हाला तणाव जाणवू शकतो. जर तुम्ही व्यवसायात असाल तर तुम्हाला आर्थिक अडचणी येऊ शकतात आणि आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. यामुळे समस्या उद्भवू शकतात. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. अपघात होण्याची शक्यता असल्याने गाडी चालवताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. गुंतवणूक करताना सावधिरी बाळगणे गरजेचे आहे. व्यवसायामध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यकता आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: 6 डिसेंबरला होणारे बुधाचे संक्रमण का महत्त्वाचे आहे

    Ans: 6 डिसेंबरपासून बुधाचे राशिपरिवर्तन सुरु होत असून या काळात बुधाची ऊर्जा अस्थिर राहते.

  • Que: या काळात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी

    Ans: या काळात घाईघाईमध्ये निर्णय घेऊ नये, आर्थिक गुंतवणूक टाळावी, अनावश्यक वाद संवाद टाळा, आरोग्याकडे लक्ष द्यावे

  • Que: कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे

    Ans: मेष, मिथुन, कन्या राशीच्या लोकांनी सावध राहावे

Web Title: Budh gochar people of this zodiac sign will face increasing difficulties from december 6th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Chanakya Niti: या ५ प्रसंगी मागा माफी; जिथे सन्मान मिळत नाही तिथे शांतपणे दूर व्हा, काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या
1

Chanakya Niti: या ५ प्रसंगी मागा माफी; जिथे सन्मान मिळत नाही तिथे शांतपणे दूर व्हा, काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या

Lakshmi Narayana Yoga: लक्ष्मी-नारायण योगामुळे ४ राशींना मोठा लाभ; २६ सप्टेंबरपासून आर्थिक स्थिती सुधारणार
2

Lakshmi Narayana Yoga: लक्ष्मी-नारायण योगामुळे ४ राशींना मोठा लाभ; २६ सप्टेंबरपासून आर्थिक स्थिती सुधारणार

Venus Rahu Nakshatra Transit: मकरसह या राशींना होणार मोठा लाभ; रखडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात
3

Venus Rahu Nakshatra Transit: मकरसह या राशींना होणार मोठा लाभ; रखडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात

Masik Shivratri: ९ की १० सप्टेंबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व
4

Masik Shivratri: ९ की १० सप्टेंबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.