• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Gemology Wear These Powerful Gems Good Salary Promotion Opportunities

Lucky Gemstone: ‘ही’ शक्तिशाली रत्ने परिधान करा, मिळेल उत्तम पगार, प्रमोशनची संधी

तुम्हालाही करिअरमध्ये वाढ, उत्तम पगार आणि लवकर पदोन्नीतीची संधी मिळू शकते. नोकरी आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. कोणती रत्ने परिधान करावी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Dec 05, 2025 | 11:28 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कोणती आहेत शक्तिशाली रत्ने
  • करिअर नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी रत्ने
  • उत्तम पगारासह नोकरीत यश मिळविण्यासाठी रत्ने
 
करिअरमध्ये यश, पदोन्नती आणि चांगला पगार मिळविण्यासाठी केवळ खूप मेहनत घ्यावी लागत नसल्यास ग्रहांची शुभ स्थिती देखील महत्त्वाची आहे. रत्नशास्त्रानुसार, काही रत्ने धारण केल्याने अशुभ आणि प्रतिकूल ग्रहांवर अनुकूल परिणाम होताना दिसून येतात. करिअर आणि जीवनात सकारात्मक बदल घडून येताना दिसून येतात. उत्तम पगारासह नोकरीत यश मिळविण्यासाठी कोणती शक्तिशाली रत्ने परिधान करावीत, जाणून घ्या

टाइगर आय

टायगर्स आय रत्न पिवळ्या आणि काळ्या रंगाचे असते. ते परिधान केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि कामात मानसिक स्पष्टता मिळते. हे रत्न तुमच्या करिअरमध्ये यशाचा मार्ग मोकळा करते. हे रत्न विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या व्यावसायिकांसाठी शुभ मानले जाते. जर तुम्ही पदोन्नती किंवा पगारवाढीची इच्छा बाळगत असाल तर टायगर आय अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

Surya Gochar December: 16 डिसेंबरला सूर्य धनु राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना नवीन वर्ष ठरणार फायदेशीर

ग्रीन जेड

हिरवा जेड रत्न केवळ नशीबच आणत नाही तर तुमची करिअरमधील प्रतिमादेखील मजबूत करतो. हे रत्न मानसिक एकाग्रता वाढवते आणि निर्णय घेण्यास मदत करते. हिरवा जेड रंगांचा रत्न परिधान केल्याने तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि पगार वाढण्याची शक्यता वाढेल.

नीलम रत्न

नीलमणी हा निळा रत्न आहे आणि शनि ग्रहाच्या प्रभावामुळे तो शक्तिशाली बनतो. हे प्रत्येकासाठी नाही, परंतु ज्यांना ते योग्य वाटते त्यांच्यासाठी नीलमणी घालणे जीवनातील अडचणी कमी करण्यास मदत करू शकते. नोकरीत बढती आणि दीर्घकालीन यशासाठी हे रत्न खूप फायदेशीर आहे.

पन्ना रत्न

हिरवा पन्ना रत्न बुध ग्रहाला बळकटी देण्याचे काम करतो. बुध ग्रह बुद्धिमत्ता, व्यावसायिक निर्णय आणि करिअर विकासासाठी जबाबदार आहे. बुधवारी हे रत्न धारण करणे शुभ मानले जाते. पन्ना परिधान केल्याने तुमच्या नोकरीत जलद यश मिळते आणि बढतीची शक्यता वाढते.

Mangal Gochar 2025: मंगळ ग्रह धनु राशीतून करणार संक्रमण, मेष राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

रत्ने परिधान करताना कोणती काळजी घ्यावी

कोणतेही रत्न परिधान करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

रत्न परिधान करण्याच्या यशात योग्य वेळ आणि बोटांची निवड महत्त्वाची भूमिका बजावते.

रत्न शुद्ध आणि स्वच्छ ठेवावे.

टायगर आय, ग्रीन जेड, नीलम आणि एमराल्ड हे चार रत्ने योग्य पद्धतीने परिधान केल्याने तुम्हाला उत्तम पगार आणि लवकर बढती मिळण्यास मदत होतेच, शिवाय तुमच्या करिअरमध्ये तुमचे स्थानही मजबूत होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: नोकरी करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी कोणती रत्ने शक्तिशाली आहेत

    Ans: टाइगर आय, ग्रीन जेड, नीलम रत्न, पन्ना रत्न

  • Que: रत्न परिधान करताना कोणती काळजी घ्यावी

    Ans: कोणतेही रत्न परिधान करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. रत्न परिधान करण्याच्या यशात योग्य वेळ आणि बोटांची निवड महत्त्वाची भूमिका बजावते. रत्न शुद्ध आणि स्वच्छ ठेवावे.

  • Que: ही रत्ने सर्वजण परिधान करु शकता का

    Ans: नाही. ग्रहस्थितीनुसार, दशा अंतर्दशा यावर रत्न अवलंबून असते. म्हणून रत्न परिधान करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घेणे आवश्यक

Web Title: Gemology wear these powerful gems good salary promotion opportunities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 11:28 AM

Topics:  

  • dharm
  • Gemology
  • religions

संबंधित बातम्या

Surya Gochar December: 16 डिसेंबरला सूर्य धनु राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना नवीन वर्ष ठरणार फायदेशीर
1

Surya Gochar December: 16 डिसेंबरला सूर्य धनु राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना नवीन वर्ष ठरणार फायदेशीर

Mangal Gochar 2025: मंगळ ग्रह धनु राशीतून करणार संक्रमण, मेष राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा
2

Mangal Gochar 2025: मंगळ ग्रह धनु राशीतून करणार संक्रमण, मेष राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

Zodiac Sign: सुनफा योग आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांवर होईल आशीर्वादाचा वर्षाव
3

Zodiac Sign: सुनफा योग आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांवर होईल आशीर्वादाचा वर्षाव

Numerology: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numerology: मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Lucky Gemstone: ‘ही’ शक्तिशाली रत्ने परिधान करा, मिळेल उत्तम पगार, प्रमोशनची संधी

Lucky Gemstone: ‘ही’ शक्तिशाली रत्ने परिधान करा, मिळेल उत्तम पगार, प्रमोशनची संधी

Dec 05, 2025 | 11:28 AM
पूर्णा आजीच्या अंत्य संस्काराला ‘ठरलं तर मग’ टीममधलं कुणीच का गेलं नाही? मालिकेतील सदस्याने सांगितले सत्य

पूर्णा आजीच्या अंत्य संस्काराला ‘ठरलं तर मग’ टीममधलं कुणीच का गेलं नाही? मालिकेतील सदस्याने सांगितले सत्य

Dec 05, 2025 | 11:27 AM
NZ vs WI Test :  न्यूझीलंडसमोर शाई होपचे आव्हान, झळकावले शतक! विंडीजला विजयासाठी 330+ धावांची गरज

NZ vs WI Test : न्यूझीलंडसमोर शाई होपचे आव्हान, झळकावले शतक! विंडीजला विजयासाठी 330+ धावांची गरज

Dec 05, 2025 | 11:07 AM
Indigo flights cancelled : विमान रद्द केल्याने इंडिगो कंपनीचं निघालं दिवाळं! नुकसानीचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे

Indigo flights cancelled : विमान रद्द केल्याने इंडिगो कंपनीचं निघालं दिवाळं! नुकसानीचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे

Dec 05, 2025 | 11:02 AM
Indigo च्या 550 पेक्षा अधिक फ्लाईट्स रद्द, देशभरातील एअरपोर्ट्सवर गोंधळ; 12 तास अन्नपाण्याशिवाय अडकले प्रवासी

Indigo च्या 550 पेक्षा अधिक फ्लाईट्स रद्द, देशभरातील एअरपोर्ट्सवर गोंधळ; 12 तास अन्नपाण्याशिवाय अडकले प्रवासी

Dec 05, 2025 | 10:43 AM
राज्य शासनाने केला तेजश्री प्रधानचा सन्मान; सांस्कृतिक युवा पुरस्कार मिळवल्यानंतर अभिनेत्री भावुक

राज्य शासनाने केला तेजश्री प्रधानचा सन्मान; सांस्कृतिक युवा पुरस्कार मिळवल्यानंतर अभिनेत्री भावुक

Dec 05, 2025 | 10:40 AM
RBI MPC Meeting 2025: आज RBI MPC निकाल! कर्जदारांच्या नजरा MPC बैठकीवर..; रेपो दरात आणखी कपात होणार का?

RBI MPC Meeting 2025: आज RBI MPC निकाल! कर्जदारांच्या नजरा MPC बैठकीवर..; रेपो दरात आणखी कपात होणार का?

Dec 05, 2025 | 10:38 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Dec 04, 2025 | 08:28 PM
Amarsinh Pandit : अमरसिंह पंडित यांच्या सहाय्यकावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर

Amarsinh Pandit : अमरसिंह पंडित यांच्या सहाय्यकावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर

Dec 04, 2025 | 08:22 PM
Buldhana News : स्ट्रॉंग रूमवर पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर

Buldhana News : स्ट्रॉंग रूमवर पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर

Dec 04, 2025 | 08:17 PM
Ratnagiri : 21 डिसेंबरच्या मतदानापूर्वी चिपळूणमध्ये सुरक्षा वाढीव

Ratnagiri : 21 डिसेंबरच्या मतदानापूर्वी चिपळूणमध्ये सुरक्षा वाढीव

Dec 04, 2025 | 08:12 PM
मराठी हिंदू असो वा अमराठी हिंदू हा भाजपासोबतच राहणार, किरीट सोमय्या

मराठी हिंदू असो वा अमराठी हिंदू हा भाजपासोबतच राहणार, किरीट सोमय्या

Dec 04, 2025 | 08:08 PM
Buldhana Datta Jayanti : शहरात श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Buldhana Datta Jayanti : शहरात श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Dec 04, 2025 | 07:19 PM
NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

Dec 04, 2025 | 03:43 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.