Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Nakshatra Gochar: बुध करणार नक्षत्र संक्रमण, 7 मेपासून या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रहांचे संक्रमण काही राशींच्या लोकांसाठी खूप खास राहणार आहे. या काळात नवीन लोकांशी संपर्क वाढेल, करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल आणि आर्थिक स्थिती मजबूत राहील. भाग्यशाली राशी कोणत्या जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 07, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • बुध ग्रहांचे नक्षत्र संक्रमण
  • 7 मेपासून या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब
  • बुधाच्या संक्रमणाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

बुध भरणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे, जो विलासितेचा ग्रह आहे. बुध व्यवसाय आणि संवादाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे, बुधाच्या भरणी नक्षत्रातील आगमनाचा काही राशींच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात काही राशींच्या लोकांना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात वाढ, गुंतवणुकीत चांगले परिणाम आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेत सुधारणा अनुभवता येऊ शकते. इतकेच नाही, तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल, त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा होईल आणि जोखीम पत्करण्याचे धाडसदेखील त्यांच्यात निर्माण होऊ शकते. बुधाच्या नक्षत्र संक्रमणाचा फायदा कोणत्या राशींच्या लोकांना होणार आहे ते जाणून घ्या

बुध संक्रमणाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा

कन्या रास

कन्या राशींच्या लोकांसाठी बुध ग्रहांचे संक्रमण खूप फायदेशीर राहणार आहे. या काळात तुम्हाला पुढे जाण्याच्या नवीन संधी मिळतील. करिअरमध्ये प्रगती होईल. जर तुम्ही दीर्घकाळापासून कामामध्ये मेहनत करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होताना दिसून येईल. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात आणि जे तुम्हाला भविष्यात पुढे जाण्यासाठी नवीन संधी मिळेल.

Sant Janabai: जात्यावरच्या ओव्यातून उमटलेली भक्ती, जाणून घ्या जनाबाईंचे अद्वितीय जीवन

धनु रास

बुधाचे संक्रमण धनु राशींच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. व्यवसायामध्ये अपेक्षित यश आणि महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात. गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित यश मिळेल आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन गोष्टी शिकण्याची आणि करण्याची इच्छा वाढू शकते. कुटुंबामध्ये सुख शांतीचे वातावरण राहील. यावेळी धनु राशींच्या लोकांना अपत्यप्राप्ती बाबतीत समस्या दूर होतील. ज्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

Apara Ekadashi 2026: अपरा एकादशीला राशींनुसार करा या वस्तूंचे दान, तुम्हाला अनेक पटींनी मिळेल पुण्य

मीन रास

मीन राशींच्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहील. आर्थिक बाबतीत हा काळ चांगला राहील. असे मानले जाते की, उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील आणि गुंतवणुकीमध्ये अपेक्षित वाढ होईल. समाजामध्ये मान सन्मान वाढू शकतो आणि कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत राहील. करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. उत्पन्नामध्ये अपेक्षित यश मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. ज्यामुळे तुमच्यामधील आत्मविश्वास देखील वाढेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यासाठी हा काळ सामान्य राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: बुध नक्षत्र गोचर म्हणजे काय?

    Ans: बुध जेव्हा एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करतो, त्याला नक्षत्र गोचर म्हणतात. याचा थेट परिणाम बुद्धिमत्ता, संवाद आणि व्यापारावर होतो.

  • Que: आर्थिक स्थितीवर याचा परिणाम कसा होईल?

    Ans: उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात, गुंतवणुकीत फायदा होण्याची शक्यता, आर्थिक स्थैर्य वाढेल

  • Que: बुध नक्षत्र संक्रमणाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार

    Ans: बुध नक्षत्र संक्रमणाचा कन्या, धनु आणि मीन राशींच्या लोकांना फायदा होणार

Web Title: Budh nakshatra gochar people of these zodiac signs will have bright luck

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध
1

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम
2

Pitru Paksha: ऑनलाइन श्राद्ध-पिंडदान योग्य की अयोग्य? तुम्हाला माहीत आहे का शास्त्रातील हे नियम

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय
3

Chandrama Upay: कुंडलीमध्ये चंद्र कमजोर असल्यास पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
4

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.