Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh nakshatra Parivartan: एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी बुधाच्या नक्षत्र परिवर्तनाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा

बुधवार 1 एप्रिल रोजी बुध ग्रह पूर्वभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ग्रहाच्या या नक्षत्र संक्रमणामुळे काही राशींच्या लोकांना फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 31, 2026 | 10:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन
  • एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवशी करणार संक्रमण
  • या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

 

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार बुध वेळोवेळी आपली राशी आणि नक्षत्र बदलत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला बुद्धि, वाणी, व्यापार आणि संचाराचा कारक मानला जातो. ज्यावेळी बुध ग्रह आपली स्थिती बदलतो त्यावेळी त्याचा प्रभाव मानवी जीवनावर, विचार करण्याची क्षमता आणि आर्थिक समस्येवर भर पडतो. यावेळी बुध ग्रह कुंभ राशीमध्ये उपस्थित आहे. मात्र एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच नक्षत्र परिवर्तन करणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, एप्रिल महिन्यामध्ये बुध ग्रह पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. मी परिवर्तन साधे मानले जात नाही. कारण नक्षत्र परिवर्तन व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणतो. यादरम्यान लोकांना निर्णय घेण्याची क्षमता, बोलण्याची पद्धत आणि कामाच्या पद्धतीमध्ये बदल होताना दिसून येईल. काही लोकांना नवीन संधी मिळू शकतात. काहींना सावधानता बाळगावी लागेल. कोणत्या राशींच्या लोकांना होईल फायदा जाणून घ्या

या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

बुध ग्रहाच्या नक्षत्र संक्रमणाचा प्रभाव सर्व 12 राशींच्या लोकांवर होणार आहे. मात्र 3 राशींच्या लोकांना यावेळी फायदा होणार आहे. या तीन राशी म्हणजे कर्क, मेष आणि तूळ या तीन राशींच्या लोकांना फायदा होणार आहे. या राशींच्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक बदल घडवून आणणार आहे.

Ashtavinayaka: कोण आहे सिद्धटेकचा सिद्धीविनायक जाणून घ्या या मंदिराचे वैशिष्ट्य

मेष रास

मेष राशींच्या लोकांसाठी हा काळ करिअर आणि व्यवसायासाठी फायदेशीर राहील. यावेळी तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. विशेषतः नोकरी आणि व्यवसायात पुढे जाण्यासाठी नवीन संधी मिळू शकते. दीर्घकाळापासून अडकलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. अधिकारी आणि वरिष्ठ लोकांचा पाठिंबा मिळेल. जर तुम्ही नवीन कामाची सुरुवात करू इच्छित असाल तर हा काय तुमच्यासाठी अनुकूल राहील. आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होईल.

कर्क रास

कर्क राशींच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे नक्षत्र परिवर्तन आर्थिक दृष्ट्या फायदेशीर होणार आहे. यावेळी उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील आणि जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि घराशी संबंधित चांगल्या बातम्या ऐकू येतील. मानसिक स्थिती पहिल्यापेक्षा आता चांगली राहील. दरम्यान खर्चावर नियंत्रण ठेवा.

Zodiac Sign: सूर्य आणि चंद्रामुळे तयार होणार वरिष्ठ योग, या राशींच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

तुळ रास

तुळ राशींच्या लोकांसाठी हा काळ नाते आणि सामाजिक जीवनात बदल घडवून आणणारा राहील. कुटुंब आणि मित्रांसोबत संबंध चांगले राहतील. तुम्हाला काही समस्या असल्यास त्या दूर होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: एप्रिलच्या पहिल्या दिवशी होणारे हे परिवर्तन का महत्त्वाचे आहे?

    Ans: महिन्याच्या सुरुवातीलाच होणारे हे परिवर्तन अनेक राशींवर सकारात्मक परिणाम घडवते, विशेषतः करिअर आणि आर्थिक बाबतीत.

  • Que: या परिवर्तनामुळे कोणते फायदे मिळू शकतात?

    Ans: आर्थिक वाढ, नोकरीत प्रगती, व्यवसायात यश, नवीन संधी आणि संवादकौशल्यात सुधारणा होऊ शकते.

  • Que: बुध नक्षत्राच्या परिवर्तनाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार

    Ans: बुध नक्षत्राच्या परिवर्तनाचा मेष, कर्क आणि तूळ राशीच्या लोकांना फायदा होणार

Web Title: Budh nakshatra parivartan the transit of mercury on the first day of april will benefit the people of these zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व
1

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व
2

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा
4

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.