Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Shani Conjunction: बुध आणि शनि पुन्हा येणार एकत्र, 22 मेपासून या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब

जेव्हा दोन प्रभावशाली ग्रह एका विशिष्ट कोनात किंवा दृष्टीत एकत्र येतात, तेव्हा तो काळ अत्यंत विशेष ठरतो. अशीच एक महत्त्वपूर्ण युती 22 मे रोजी घडणार आहे. बुध आणि शनि एकत्र येण्याचा या राशींच्या लोकांना होणार फायदा

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 04, 2026 | 10:10 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • बुध आणि शनि पुन्हा येणार एकत्र
  • लाभ दृष्टी योग म्हणजे काय
  • 22 मेपासून या राशीेंच्या लोकांचे बदलणार नशीब
 

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची हालचाल आणि त्यांच्या युती अत्यंत प्रभावी मानल्या जातात. जेव्हा दोन प्रमुख आणि महत्त्वाचे ग्रह आकाशात एकत्र येतात, तेव्हा त्याचा थेट परिणाम राष्ट्र, जग आणि सर्व राशींवर होतो. यावेळी, अशीच एक दुर्मिळ युती शुक्रवार, २२ मे रोजी होणार आहे. बुद्धी आणि व्यवसायाचा ग्रह मानला जाणारा बुध आणि कर्म व न्यायाचा देव शनि, एक अनोखा योग साधत असून, त्यामुळे लाभ दृष्टी योग निर्माण होत आहे. हा महत्त्वपूर्ण योग काही राशींसाठी सुख, समृद्धी आणि अफाट संपत्ती घेऊन येणारा राहील. लाभ दृष्टी योगाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घेऊया

लाभ दृष्टी योग म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा अनुकूल किंवा पूरक प्रभाव असलेले दोन ग्रह एका विशिष्ट स्थानात स्थित असतात आणि एकमेकांवर शुभ दृष्टी टाकतात, तेव्हा त्याला लाभ दृष्टी योग म्हणतात. बुध हा संवाद, तर्क आणि कौशल्याचा स्वामी आहे, तर शनी शिस्त आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. या दोन्हींच्या संयोगामुळे व्यक्तीच्या जीवनात बौद्धिक क्षमता तसेच आर्थिक स्थैर्य येते. हा संयोग प्रलंबित कामे पूर्ण करण्यास मदत करतो आणि गुंतवणुकीद्वारे आर्थिक लाभाची शक्यता निर्माण करतो.

Vastu Tips: सेकंड हँड वस्तू घरात आणण्यापूर्वी जाणून घ्या वास्तूचे ‘हे नियम

लाभ दृष्टी योगाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

मेष राशींच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढीची बातमी मिळू शकते. बुध आणि शनीच्या आशीर्वादाने तुमच्यामधील आत्मविश्वास वाढू शकतो. ज्यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी कठीण निर्णय घेऊ शकाल. वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधीचे वाद मिटू शकतात आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.

कन्या रास

कन्या राशींच्या लोकांचा स्वामी स्वतः बुध असल्याने या राशींच्या लोकांवर या युतीचा सकारात्मक परिणाम होणार आहे. व्यावसायिकांना मोठ्या ऑर्डर्स मिळू शकतात. जर तुम्ही एखाद्या प्रकल्पावर बऱ्याच काळापासून काम करत असाल, तर आता यश मिळवण्याची वेळ आली आहे. शिक्षण आणि माध्यम क्षेत्रातील लोकांसाठी हा सुवर्णकाळ असेल.

तूळ रास

तूळ राशींच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. पैशाचा नियमित ओघही राहील. भागीदारी व्यवसायातून भरघोस नफा मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि कुटुंबात शुभ प्रसंगांचे नियोजन केले जाऊ शकते.

Darshan of Kuladevata: वर्षातून एकदा कुलदेवतेचे दर्शन घेण्यामागे काय आहे धार्मिक परंपरा

मकर रास

मकर रास ही शनिची स्वरास असल्याने या राशींच्या लोकांवर शनिदेवांचा विशेष आशीर्वाद राहील. यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल. ज्यांना परदेशात शिक्षण किंवा नोकरी करण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. जुनी कर्जे फेडण्याची शक्यता असून, गुंतवणुकीसाठी हा उत्तम काळ आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी बुध आणि शनिचा हा संयोग मानसिक शांती आणि आर्थिक लाभ दोन्ही आणेल. तुमची निर्णयक्षमता सुधारेल, ज्याचा तुमच्या करिअरवर थेट परिणाम होईल. स्थावर मालमत्ता किंवा शेअर बाजारात गुंतलेल्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: बुध–शनि युती म्हणजे काय?

    Ans: जेव्हा बुध आणि शनि एकाच राशीत किंवा जवळ येतात, तेव्हा त्याला बुध–शनि युती म्हणतात. ज्योतिषशास्त्रात ही युती महत्त्वाची मानली जाते.

  • Que: या युतीचा करिअरवर काय परिणाम होतो?

    Ans: कामात जबाबदारी वाढते, पण प्रगती थोडी धीमी होऊ शकते. संयम ठेवला तर दीर्घकालीन फायदे मिळतात.

  • Que: बुध शनि युतीचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

    Ans: बुध शनि युतीचा मेष, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Budh shani yog people of these zodiac signs will benefit from labh drishti yoga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा
1

Pitru Dosha Remedies: पितृदोषापासून मुक्ती हवी? धार्मिक मान्यतेनुसार ‘हे’ 3 उपाय नक्की करून पाहा

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय
2

Parivartini Ekadashi: परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी सुख समृद्धीसाठी करा हे खास उपाय

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या
3

Silver Toe Ring: चांदीची जोडवी महिला का घालतात? राहू-केतूशी काय आहे संबंध, जाणून घ्या

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत
4

Chanakya Niti: ‘या’ ५ प्रकारच्या लोकांपासून ठेवा अंतर, आजच ओळखा हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.