Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: बुधादित्य योगामुळे वृषभ आणि कर्क राशीसह या राशीच्या लोकांना नशिबाची मिळेल अपेक्षित साथ

आज शुक्रवार, 13 फेब्रुवारी. चंद्र दिवसरात्र धनु राशीतून संक्रमण करणार आहे. आज सामयोग तयार होणार आहे. त्यासोबतच बुधादित्य योग तयार होणार आहे. या शुभ योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 13, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज शुक्रवार, 13 फेब्रुवारी रोजी चंद्र गुरु राशीच्या धनु राशीत संक्रमण करणार आहे. चंद्र सूर्याच्या अकराव्या घरात असल्याने सामयोग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव उभयचारीसह बुधादित्य योग देखील तयार होणार आहे. शुक्र बुधाशी युती करत असल्याने लक्ष्मी नारायण योग तयार होईल. या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. या शुभ योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी सतर्क आणि सक्रिय राहतील त्यामुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल आणि तुमच्या वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला आदर आणि फायदे मिळतील. तुम्हाला तुमच्या वडिलांकडूनही पाठिंबा मिळेल आणि वडिलोपार्जित संपत्तीचा फायदा होईल.

Numberlogy: विजया एकादशीला या मूलांकांच्या लोकांना कामामध्ये मिळणार अपेक्षित यश

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुमची रखडलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मित्र आणि सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिकांना अपेक्षित यश मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवन चांगले राहील. तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. त्यासोबतच तुम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंदाचा राहील. नशिबाची तुम्हाला अपेक्षित साथ लाभेल. तुम्हाला कुठूनतरी अनपेक्षित लाभ मिळू शकतो. सरकारी कामातही तुम्हाला यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी करतील. परदेशात काम करणाऱ्यांनाही आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. तुम्हाला नशिबाची अपेक्षित यश मिळेल. काहीतरी नवीन सुरू देखील करू शकता. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळेल. व्यापार करणाऱ्यांना मोठा यश मिळू शकते.

Vijaya Ekadashi 2026: विजया एकादशीच्या दिवशी या गोष्टींचे करा दान, तुमच्या सर्व समस्या होतील दूर

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला पैसे कमाविण्याची संधी मिळणार आहे. संपत्ती आणि मालमत्तेशी संबंधित कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी तुम्हाला अनुभवी आणि वरिष्ठ व्यक्तीकडून मदत मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Budhaditya yoga people of this zodiac sign will get the expected support of luck

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या
1

Pitru Paksha: श्राद्धाचे अन्न कावळ्यालाच का दिले जाते? काय आहे यामागील परंपरा जाणून घ्या

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश
2

Mangal-Guru Yuti: मंगळ-गुरु युतीमुळे संपूर्ण ऑक्टोबर महिना या राशींसाठी ठरणार गोल्डन टाइम; प्रत्येक कामात मिळणार अपेक्षित यश

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
3

Chanakya Niti: जवळच्या व्यक्तीने धोका दिला? स्वतःला सावरण्यासाठी चाणक्यांच्या ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
4

Indira Ekadashi 2026: पितृपक्षातील इंदिरा एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.