• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numberlogy Astrology Radical Vijaya Ekadashi 13 February 1 To 9

Numberlogy: विजया एकादशीला या मूलांकांच्या लोकांना कामामध्ये मिळणार अपेक्षित यश

आज शुक्रवार, 13 फेब्रुवारी. आजचा दिवस सामान्य राहील. आजचा शुक्रवारचा  दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र राहील. आजचा दिवस शुक्र ग्रहाला समर्पित आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 13, 2026 | 08:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा शुक्रवारचा दिवस सामान्य राहील. आजचा शुक्रवारचा दिवस असल्याने आजचा दिवस शुक्र ग्रहाला समर्पित आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्र ग्रहाचा प्रभाव राहील. आज मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल आणि मूलांक 7 असणाऱ्या लोकांना कामामध्ये अपेक्षित यश मिळू शकते. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्याकडून पाठिंबा मिळेल.  तुमचे अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. तुमच्या नवीन योजना दुसऱ्यासोबत शेअर करू शकता.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्याचा पाठिंबा मिळेल. आज तुमच्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. आज तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुमची काम वेळेवर पूर्ण होतील. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुमची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्यावे. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नातेसंबंध चांगले राहतील. आर्थिक स्थिती चांगली राहील.

Vijaya Ekadashi 2026: विजया एकादशीच्या दिवशी या गोष्टींचे करा दान, तुमच्या सर्व समस्या होतील दूर

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. आज आर्थिक बाबतीत गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. धार्मिक कार्यात अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तणावाचे वातावरण राहू शकते. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. तुम्हाला सामाजिक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा केली जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता.

Lucky Gemstone: गोमेद रत्न कोणत्या राशीच्या लोकांनी परिधान करणे आहे फायदेशीर

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical vijaya ekadashi 13 february 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Vijaya Ekadashi 2026: विजया एकादशीच्या दिवशी या गोष्टींचे करा दान, तुमच्या सर्व समस्या होतील दूर
1

Vijaya Ekadashi 2026: विजया एकादशीच्या दिवशी या गोष्टींचे करा दान, तुमच्या सर्व समस्या होतील दूर

Lucky Gemstone: गोमेद रत्न कोणत्या राशीच्या लोकांनी परिधान करणे आहे फायदेशीर
2

Lucky Gemstone: गोमेद रत्न कोणत्या राशीच्या लोकांनी परिधान करणे आहे फायदेशीर

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी दिसल्यास बदलेल तुमचे नशीब
3

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी दिसल्यास बदलेल तुमचे नशीब

Arun Gochar: 2031 पर्यंत स्वतःच्या नीच राशीत राहणार अरुण ग्रह, या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होणार वाढ
4

Arun Gochar: 2031 पर्यंत स्वतःच्या नीच राशीत राहणार अरुण ग्रह, या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होणार वाढ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numberlogy: विजया एकादशीला या मूलांकांच्या लोकांना कामामध्ये मिळणार अपेक्षित यश

Numberlogy: विजया एकादशीला या मूलांकांच्या लोकांना कामामध्ये मिळणार अपेक्षित यश

Feb 13, 2026 | 08:30 AM
धक्कादायक ! पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; खूनप्रकरण लपवण्यासाठी मृतदेह पेटवला अन् नंतर…

धक्कादायक ! पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; खूनप्रकरण लपवण्यासाठी मृतदेह पेटवला अन् नंतर…

Feb 13, 2026 | 08:27 AM
Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? दागिने खरेदीपूर्वी नक्की वाचा आजचे दर

Todays Gold-Silver Price: सोनं महागलं की स्वस्त झालं? दागिने खरेदीपूर्वी नक्की वाचा आजचे दर

Feb 13, 2026 | 08:16 AM
IND vs NAM : सूर्यकुमार यादवने पाकिस्तानला दिले मोठे आव्हान, फलंदाजीत काय झाली चूक? वाचा सविस्तर

IND vs NAM : सूर्यकुमार यादवने पाकिस्तानला दिले मोठे आव्हान, फलंदाजीत काय झाली चूक? वाचा सविस्तर

Feb 13, 2026 | 08:15 AM
उत्तर कोरियात किम जोंग यांच्यानंतरही हुकूमशाही सुरुच राहणार; मुलीकडे मिळणार विशेष जबाबदारी

उत्तर कोरियात किम जोंग यांच्यानंतरही हुकूमशाही सुरुच राहणार; मुलीकडे मिळणार विशेष जबाबदारी

Feb 13, 2026 | 08:11 AM
Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ

Feb 13, 2026 | 08:00 AM
Bangladesh Election Results : बांगलादेशात बीएनपीला मोठं यश; तारिक रहमान होणार पंतप्रधान

Bangladesh Election Results : बांगलादेशात बीएनपीला मोठं यश; तारिक रहमान होणार पंतप्रधान

Feb 13, 2026 | 07:13 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.