Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: बुधादित्य योगामुळे कर्क आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

शुक्रवार, 9 जानेवारी. आज चंद्र दिवसरात्र कन्या राशीमध्ये संक्रमण करणार आहे. बुध आणि सूर्याच्या युतीमुले बुधादित्य योग तयार होणार आहे. बुधादित्य योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 09, 2026 | 08:38 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज 9 जानेवारी शुक्रवारचा दिवस चंद्र दिवसरात्र कन्या राशीमध्ये आज संक्रमण करणार आहे. चंद्राच्या संक्रमणामुळे चंद्र आणि बुध यांच्यामध्ये केंद्र योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि चंद्र एकमेकांपासून चौथ्या आणि दहाव्या घरात असल्याने अमला योग देखील तयार होईल. उत्तराफाल्गुनी नक्षत्रामुळे शोभन आणि रवियोग तयार होणार आहेत. बुधादित्य योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. परदेशी व्यवसायात गुंतलेल्यांना फायदा होईल. कामाच्या ठिकाणीही दिवस चांगला राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला मुलांकडून काहीतरी चांगली बातमी ऐकायला मिळेल. परीक्षेत किंवा स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन चांगले राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

Numberlogy: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तुमचे संबंध वाढतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. तुम्हाला तुमच्या भावाकडून चांगली बातमी मिळू शकते, जी भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरेल. तसेच गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस शुभ आहे. व्यवसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. सरकारी कामामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. कोणतेही अडकलेले काम वेळेवर पूर्ण होतील. तुम्हाला सरकारी योजनांचा फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. विम्याशी संबंधित लोकांना अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

Samsaptak Drishti Yog: सूर्य आणि गुरु यांच्या योगामुळे तयार होणार प्रतियुती दृष्टी योग, या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचा तुम्हाला फायदा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी करणाऱ्यांना सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. नवीन नोकरीची संधी मिळेल. तुमच्या दीर्घकाळाच्या प्रयत्नांना यश मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून तुम्हाला फायदा होईल. गुंतवणुकीतून तुम्हाला अनपेक्षित फायदा होईल.

धनु रास

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास राहील. सरकारी बाबींमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. तुमच्या वाहन किंवा घराशी संबंधित काही चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Budhaditya yoga people of this zodiac sign will have bright luck

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
2

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
4

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.