• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numberlogy Astrology Radical 9 January 1 To 9

Numberlogy: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज शुक्रवार, 9 जानेवारी. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह मंगळ आहे. आज शुक्रवारचा दिवस असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्र ग्रहाचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 09, 2026 | 08:20 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा दिवस सामान्य राहील. अंक 9 असणाऱ्याचा स्वामी ग्रह मंगळ आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आज सर्व मूलांकाच्या लोकांवर मंगळाचा प्रभाव राहील. आज शुक्रवारचा दिवस आहे ज्याचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि शुक्राचा अंक 6 आहे. आज मूलांक 6 असलेल्या लोकांना यश मिळेल आणि परदेशी कंपन्यांकडून लाभ होईल. मूलांक 9 असलेल्या लोकांना फायदा होईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचा तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी वादविवादापासून दूर रहा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. कुटुंबामध्ये सामान्य वातावरण राहील.

Samsaptak Drishti Yog: सूर्य आणि गुरु यांच्या योगामुळे तयार होणार प्रतियुती दृष्टी योग, या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी येऊ शकता. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक स्थिती सामान्य राहील. अनावश्यक खर्च होऊ शकतो. मानसिक ताण वाढू शकतो. महत्त्वाचे निर्णय भावनिक होऊन घेऊ नका. उत्पन्नाचे स्रोत वाढतील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल. आर्थिक लाभ होऊ शकतो. समाजामध्ये मान सन्मान वाढेल. कुटुंबातील वातावरण उत्तम राहील.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. जर तुम्ही न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. मानसिक शांती मिळेल. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

Makar Sankranti: मकरसंक्रांतीला हळदीकुंकूची परंपरा कधी आणि का सुरू झाली? जाणून घ्या यामागचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. करिअरशी संबंधित असलेल्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. कामाच्या बाबतीत वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. कामानिमित्त तुम्ही प्रवास करू शकता.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक समस्या दूर होतील. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता. जर तुमचे दीर्घकाळापासून कोणतेही काम अडकले असेल तर ते आज पूर्ण होईल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 9 january 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Samsaptak Drishti Yog: सूर्य आणि गुरु यांच्या योगामुळे तयार होणार प्रतियुती दृष्टी योग, या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब
1

Samsaptak Drishti Yog: सूर्य आणि गुरु यांच्या योगामुळे तयार होणार प्रतियुती दृष्टी योग, या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

Swapna Shastra: गुरुवारी रात्री दिसणारी ‘ही’ स्वप्ने असू शकतात अशुभ, दुर्लक्ष केल्यास वाढू शकतात अडचणी
2

Swapna Shastra: गुरुवारी रात्री दिसणारी ‘ही’ स्वप्ने असू शकतात अशुभ, दुर्लक्ष केल्यास वाढू शकतात अडचणी

Kalashtami 2026: नवीन वर्षातील मासिक कालाष्टमी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Kalashtami 2026: नवीन वर्षातील मासिक कालाष्टमी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Navpancham Yog: नवपंचम योगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा, करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता
4

Navpancham Yog: नवपंचम योगाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा, करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numberlogy: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Jan 09, 2026 | 08:20 AM
‘…अन् मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

‘…अन् मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

Jan 09, 2026 | 08:18 AM
Todays Gold-Silver Price: सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? तुमच्या शहरातील भाव वाचा एका क्लिकवर

Todays Gold-Silver Price: सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? तुमच्या शहरातील भाव वाचा एका क्लिकवर

Jan 09, 2026 | 08:10 AM
थंडीच्या दिवसांमध्ये अस्सल गावरान पद्धतीत बनवा चमचमीत पावटा भात, नोट करून घ्या पारंपरिक चवीची रेसिपी

थंडीच्या दिवसांमध्ये अस्सल गावरान पद्धतीत बनवा चमचमीत पावटा भात, नोट करून घ्या पारंपरिक चवीची रेसिपी

Jan 09, 2026 | 08:00 AM
धक्कादायक ! गरजू महिला-तरुणींना पैशांचे आमिष दाखवायची अन् नको ते करून घ्यायची; पोलिसांनी धाड टाकताच…

धक्कादायक ! गरजू महिला-तरुणींना पैशांचे आमिष दाखवायची अन् नको ते करून घ्यायची; पोलिसांनी धाड टाकताच…

Jan 09, 2026 | 08:00 AM
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘या’ प्रभागात होणार नाहीत निवडणुका; उच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘या’ प्रभागात होणार नाहीत निवडणुका; उच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती

Jan 09, 2026 | 07:20 AM
Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा

Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा

Jan 09, 2026 | 06:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.