Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chaitra Navratri 2026: दुर्गाष्टमीला कधी करावे कन्यापूजन, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

पंचांगानुसार अष्टमी तिथीची सुरुवात 25 मार्च रोजी दुपारी 1.50 वाजता झाली आहे आणि या तिथीची समाप्ती 26 मार्च रोजी सकाळी 11.48 वाजता होणार आहे. उद्यतिथीनुसार 26 मार्च रोजी अष्टमी तिथी आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 26, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • दुर्गाष्टमी कधी आहे
  • कन्यापूजन कधी करावे
  • कन्यापूजन करण्यासाठी मुहूर्त
 

चैत्र नवरात्री सुरू आहे. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. चैत्र नवरात्रीची सुरुवात 19 मार्च रोजी झाली आणि त्याची सांगता 27 मार्च रोजी होणार आहे. या नऊ दिवसांत अष्टमीचा दिवस सर्वांत खास मानला जातो. याला दुर्गाष्टमी किंवा महाष्टमी असे म्हटले जाते. या दिवशी देवीच्या आठव्या रूपाची म्हणजे महागौरीची पूजा केली जाते. याव्यतिरिक्त अष्टमी तिथीला कन्यापूजनाचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की प्रत्येक मुलीमध्ये देवी दुर्गेचे रूप असते, त्यामुळे तिची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. ही पूजा केवळ भक्ती आणि सेवेलाच प्रोत्साहन देत नाही, तर जीवनात सकारात्मक ऊर्जा, ज्ञान, समृद्धी आणि आनंद देखील आणते.

कधी आहे दुर्गाष्टमी

पंचांगानुसार अष्टमी तिथीची सुरुवात 25 मार्च रोजी दुपारी 1.50 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती 26 मार्च रोजी सकाळी 11.48 वाजता होईल. उद्यतिथीनुसार 26 मार्च रोजी अष्टमी आहे.

Ram Navami 2026: रामनवमीच्या दिवशी करा हे उपाय, आर्थिक संकटे होतील दूर

कन्या पूजेचा मुहूर्त

कन्या पूजेसाठी दोन शुभ मुहूर्त आहेत. या दिवशी सकाळी 6.18 ते 7.50 वाजेपर्यंत आणि सकाळी 10.55 ते दुपारी 3.31 पर्यंत आहे. या मुहूर्ताच्या वेळी कन्यापूजन करावे.

कन्या पूजन का आहे खास

कन्या पूजेच्यावेळी 2 ते 10 वर्षांपर्यंतच्या मुलींना घरी बोलवून त्यांची पूजा केली जाते. त्यांना जेवायला दिले जाते आणि भेटवस्तू दिली जाते. असे मानले जाते की, यामुळे देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरात आनंदाचे वातावरण राहते.

अष्टमी आणि नवमी दोन्ही दिवस शुभ

धार्मिक श्रद्धेनुसार अष्टमी आणि नवमी दोन्ही दिवशी कन्या पूजन केले जाऊ शकते. अशा वेळी अष्टमीला पूजा करता आली नाही तर नवमीला करता येते.

Kendra Drishti Yog: सूर्य-गुरू तयार करणार केंद्र दृष्टी योग, या राशींच्या लोकांच्या बॅंक बॅलन्समध्ये होणार मोठी वाढ

कन्या पूजनाचे महत्त्व

कन्या पूजन हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर जीवनात सकारात्मक ऊर्जा, आनंद, समृद्धी आणि ज्ञान आमंत्रित करण्याचे एक साधन देखील आहे. या दिवशी मुलींचा आदर करणे आणि त्यांची सेवा करणे यामुळे भक्ती, करुणा आणि सेवेची भावना वाढते.

असे मानले जाते की प्रत्येक मुलीमध्ये देवी दुर्गेचे दिव्य रूप असते आणि म्हणूनच तिची पूजा केल्याने घरात आणि जीवनात शांती, सौभाग्य आणि आशीर्वाद प्राप्त होतात. ही पूजा आपल्याला सद्गुण आत्मसात करण्यास आणि जीवनात नैतिकता व शहाणपणाच्या मार्गाचे अनुसरण करण्यास देखील प्रेरित करते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: कन्यापूजन अष्टमीला करावे की नवमीला?

    Ans: दोन्ही दिवस शुभ आहेत, पण अष्टमी (26 मार्च) अधिक महत्त्वाची मानली जाते.

  • Que: घरच्या घरी कन्यापूजन करू शकतो का?

    Ans: हो, अगदी सहज करू शकता: पाय धुणे, तिलक लावणे, भोजन देणे, भेटवस्तू/दक्षिणा देणे

  • Que: दुर्गाष्टमीचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: नवरात्रातील सर्वात शक्तिशाली दिवस मानला जातो, देवी शक्तीची विशेष कृपा मिळते

Web Title: Chaitra navratri 2026 durgashtami when to perform kanya pujan muhurt and importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Chaitra Navaratri
  • dharm
  • hindu religion

संबंधित बातम्या

Dattatreya Paduka: दत्तसंप्रदायातील पादुकांचे महत्त्व काय? जाणून घ्या श्रद्धा आणि परंपरा
1

Dattatreya Paduka: दत्तसंप्रदायातील पादुकांचे महत्त्व काय? जाणून घ्या श्रद्धा आणि परंपरा

Nirjala Ekadashi 2026: निर्जला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी या दिशेला लावा दिवा, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ
2

Nirjala Ekadashi 2026: निर्जला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी या दिशेला लावा दिवा, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ

Saibaba story: शामाला डसलेल्या सर्पाचे विष साईंनी कसे काढले, काय आहे कथा जाणून घ्या
3

Saibaba story: शामाला डसलेल्या सर्पाचे विष साईंनी कसे काढले, काय आहे कथा जाणून घ्या

Sleep Astrology: तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवरून समजते तुमचा स्वभाव, करिअर आणि यशाचे रहस्य
4

Sleep Astrology: तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवरून समजते तुमचा स्वभाव, करिअर आणि यशाचे रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.