Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chaitra Navratri: चैत्र नवरात्रीच्या सातव्या दिवशी करा कालरात्री देवीची पूजा, सर्व समस्येतून होईल सुटका

बुधवारी चैत्र नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजेच सप्तमी तिथी आहे. हा दिवस कालरात्री देवीला समर्पित आहे. सप्तमीच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ आहे ते जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 25, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • चैत्र नवरात्रीमधील सप्तमी आणि अष्टमी तिथी कधी आहे
  • सप्तमीला देवीच्या कोणत्या रुपाची पूजा करतात
  • कोणत्या मंत्रांचा जप करावा
 

 

बुधवार 25 मार्च रोजी चैत्र नवरात्रीचा सातवा दिवस आहे. या दिवशी दुर्गा देवीचे सातवे रूप कालरात्रीची पूजा केली जाते. चैत्र नवरात्रीच्या सप्तमी तिथीला महासप्तमी या नावाने ओळखले जाते. यावेळी सप्तमी तिथीची सुरुवात 24 मार्च रोजी संध्याकाळी 4.8 वाजता झाली आहे आणि या तिथीची समाप्ती 25 मार्च रोजी दुपारी 1.50 वाजता होणार आहे. त्यानंतर अष्टमी तिथी सुरू होणार आहे.

कालरात्री देवीचे स्वरूप काय आहे

ज्यावेळी देवी पार्वतीने शंभू आणि निशंभूचा वध करण्यासाठी आपल्या वर्णाचा त्याग केला होता. त्यावेळी तिला कालरात्री नावाने ओळखले जाते. कालरात्रीचे वाहून घोडा आहे आणि चार हात आहे आहे. ज्यामध्ये वरच्या उजव्या हातामध्ये वरदमुद्रा आणि खालच्या हातामध्ये अभयमुद्रा आहे. तसेच डाव्या हाताच्या वर लोहाचा काटा आणि खालच्या हातात दगड आहे.

Chaitra Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी करा देवी कात्यायनीची पूजा, जीवनात मिळेल अपेक्षित यश

देवीचे हे स्वरूप दिसायला भयानक असले तरी हे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे देवीचे अजून एक नाव शुभंकारी असे आहे. केवळ त्यांची आठवण काढल्याने भूत, भीती आणि इतर कोणत्याही प्रकारची समस्या लगेच नाहीशी होते. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा करावी जाणून घ्या

नवरात्रीचा सातवा दिवस कालरात्री देवीला समर्पित आहे. या दिवशी निळा रंग परिधान करणे शुभ मानले जाते. महासप्तमीच्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान करून कालरात्री देवीची पूजा करावी. असे केल्याने तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. निळा रंग साहस, फिरता आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा संचारते. सप्तमीच्या दिवशी निळ्या रंगा व्यतिरिक्त राखाडी रंग परिधान करणे देखील शुभ मानले जाते.

या गोष्टींचा दाखवा नैवेद्य

कालरात्री देवीची पूजा करतेवेळी गुळ आणि मालपुआचा नैवेद्य दाखवला जातो.

Ram Navami 2026: रामनवमीला करा ‘हे’ खास उपाय, प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने दूर होतील सर्व संकटे

या मंत्रांचा करा जप

  • जय त्वं देवि चामुण्डे जय भूतार्ति हारिणि। जय सार्वगते देवि कालरात्रि नमोऽस्तु ते॥
  • या देवी सर्वभूतेषु माँ कालरात्रि रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
  • एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता। लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्त शरीरिणी॥ वामपादोल्लसल्लोह लताकण्टकभूषणा। वर्धन मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी॥
  • ॐ देवी कालरात्र्यै नमः॥
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
💡

Frequently Asked Questions

  • Que: देवी कालरात्रीचे स्वरूप कसे आहे

    Ans: माता कालरात्री यांचे रूप अत्यंत भयावह आहे. त्यांचा रंग काळा, केस विस्कटलेले, गळ्यात माळ आणि हातात शस्त्रे असतात. पण त्या भक्तांसाठी अत्यंत दयाळू आहेत.

  • Que: कालरात्री देवीला कोणता नैवेद्य अर्पण करावा?

    Ans: या दिवशी गूळ, नारळ, काळे तीळ आणि गोड पदार्थ अर्पण करणे शुभ मानले जाते. यामुळे देवी प्रसन्न होतात.

  • Que: कालरात्री देवी कोणत्या समस्यांपासून मुक्ती देतात?

    Ans: शत्रू बाधा, भूत-प्रेत किंवा नकारात्मक शक्तींचा त्रास, मानसिक तणाव आणि भीती, अचानक येणाऱ्या अडचणी

Web Title: Chaitra navratri 2026 worship goddess kalratri on the seventh day all problems will be solved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Chaitra Navaratri
  • dharm
  • hindu religion

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
1

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
2

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण
3

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.