Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chanakya Niti: या लोकांना चुकूनही करु नये मदत, अन्यथा आयुष्यभर करावा लागू पश्चाताप

चाणक्याच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकाला मदत करु नये. काही लोक असे असतात ज्यांना सारखी मदत करणे स्वतःसाठी हानिकारक ठरु नये. मदत नेहमी विचारपूर्वक आणि सक्षम व्यक्तीलाच दिली पाहिजे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 22, 2025 | 11:31 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ आणि रणनीतिकार होते. त्याने सांगितलेल्या गोष्टी अजूनही जीवनदायी मानल्या जातात. चाणक्या नीती या त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूशी संबंधित खोलवरच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत आणि ज्या आजही प्रासंगिक आहेत. चाणक्यनीतीनुसार, आपण कोणाला मदत करावी आणि कोणापासून अंतर ठेवावे. विचार न करता मदत केल्याने कधीकधी स्वतःसाठीही समस्या निर्माण होऊ शकतात. सर्वांनाच मदतीसाठी पात्र मानले जाऊ शकत नाही. योग्य व्यक्तीला दिलेला आधार त्याला चांगले बनवतो, पण चुकीच्या व्यक्तीला दिलेली मदत तुमची कमजोरी बनते. मदतीबाबत चाणक्यांनी काय सांगितले आहे, जाणून घ्या

जे तुम्ही केलेली मदत विसरतात

चाणक्याच्या म्हणण्यानुसार, लोक तुमची मदत घेतल्यानंतरही ती लक्षात ठेवत नाही म्हणजेच विसरतात अशा लोकांना वारंवार मदत करु नये. असे लोक स्वार्थी असतात आणि वेळ आल्यावर ते मागे वळू शकतात.

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

आळशी लोक

चाणक्यानुसार, ज्या व्यक्ती मेहनत घेत नाही आणि इतरांवर अवलंबून राहतात त्यांना मदत करणे म्हणजे वेळ आणि संसाधनांचा अपव्यय आहे. चाणक्य म्हणतात की ज्यांना स्वतः काहीतरी करायचे आहे त्यांनाच मदत करावी. जर कोणी कठोर परिश्रम करण्यास तयार नसेल, तर कितीही मदत दिली तरी त्याचा काहीही परिणाम होत नाही.

फसवणूक करणारे

चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, इतरांना फसवणाऱ्या, खोटे बोलणाऱ्या किंवा हुशारीने इतरांचा फायदा घेणाऱ्यांना मदत करणे स्वतःसाठी धोकादायक ठरू शकते. अशा लोकांना चुकूनही मदत करू नये. असे लोक कोणाचेही मालक नसतात. एकदा त्यांनी तुमचा फायदा घेतला की, ते पुन्हा तीच युक्ती करू शकतात.

नेहमी तक्रार करणारे

चाणक्यांच्या मते, काही लोक नेहमीच त्यांच्या दुःखांबद्दल आणि समस्यांबद्दल रडत राहतात पण त्यांना कधीच उपाय सापडत नाही. त्यांना वारंवार समजावून सांगून आणि मदत करून काही फायदा नाही, कारण ते स्वतः बदलू इच्छित नाहीत. अशा लोकांना फक्त सहानुभूती हवी असते, उपाय नाही. म्हणूनच तुम्ही अशा लोकांपासून दूर राहावे, त्यांना मदत करणे विसरून जावे.

Today Horosocpe: चंद्राच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना त्रिग्रही योगाचा लाभ होण्याची शक्यता

पाठीमागे वाईट बोलणे

जर एखादी व्यक्ती तुमच्या समोर चांगले वागते पण तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलते, तर तो विश्वास ठेवण्यास पात्र नाही. अशा लोकांना मदत करून ते अधिक नुकसान करू शकतात, कारण त्यांचे हेतू आधीच चुकीचे आहेत.

वाईट सवयी

चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, दारू, जुगार, चोरी किंवा इतर वाईट सवयींना बळी पडलेल्यांना मदत केल्याने त्यांना फायदा होत नाही आणि तुमची मदतही उपयोगी पडत नाही. असे लोक मदत मिळाल्यानंतरही स्वतःला बदलत नाहीत, उलट ते आणखी वाईट मार्गावर जातात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Chanakya niti do not do this to these people it will help you regret it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • Chanakya Niti
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Samudrik Shastra: मानेच्या बनावटीवरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव, अशा लोकांवर कधीही ठेवू नका विश्वास
1

Samudrik Shastra: मानेच्या बनावटीवरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव, अशा लोकांवर कधीही ठेवू नका विश्वास

Ketu transit: केतुच्या नक्षत्रातील बदलामुळे या राशीच्या लोकांना व्यवसायासोबतच करिअरमध्येही मिळेल मोठे यश
2

Ketu transit: केतुच्या नक्षत्रातील बदलामुळे या राशीच्या लोकांना व्यवसायासोबतच करिअरमध्येही मिळेल मोठे यश

zodiac sign: गजकेसरी राजयोगाचा मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा
3

zodiac sign: गजकेसरी राजयोगाचा मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक 8 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.